केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील एक्सप्रेसवे बनून तयार; ना सिग्नल ना टोल, होणार सुसाट वाहतूक

nitin gadkari

नवी दिल्ली | देशातील वाहतूक सुविधा अजून वाढवण्यासाठी देशांतर्गत एक्सप्रेसवे तयार केले जात आहेत. यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे वेळोवेळी नवनवीन प्रकल्प राबवत असतात. दिल्ली ते मेरठ एक्सप्रेसवे आता सामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. या एक्सप्रेसवे भरती कोणताही टोल नाका आणि सिग्नल नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने जाऊ शकणार आहेत. दिल्ली ते … Read more

FAStag कडून दररोज होतोय 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे कलेक्शन : गडकरी

नवी दिल्ली । फास्टॅगच्या (FAStag) माध्यमातून दररोज मिळणाऱ्या टोल कलेक्शनची रक्कम (Average Toll Collection) 100 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री (Road Transport and Highways Minister) नितीन गडकरी (Nitin gadkari) यांनी सोमवारी राज्यसभेत ही माहिती दिली. माहिती अशी आहे की, केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीच्या रात्रीपासून फास्टॅग अनिवार्य केले होते. दुसरीकडे, याचा … Read more

नितीन गडकरींची मोठी घोषणा ; वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी संसदेत मोठी घोषणा केली. सरकार पुढील वर्षभरात टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं त्यांनी संसदेत सांगितलं. लोक रस्तेप्रवास जेव्हढा करतील, तेव्हढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं गडकरींनी नमूद केलं. आता हे सर्व टोलनाके काढले गेले तर … Read more

FASTag बाबत NHAI चा इशारा ! बाजारात मिळत आहेत बनावट फास्टॅग, याबाबत तक्रार कशी द्यावी ‘हे’ जाणून घ्या

Fastag

नवी दिल्ली । जर आपण आपल्या कारमध्ये फास्टॅग देखील इन्स्टॉल केले असेल किंवा फास्टॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. आता FASTag मध्ये देखील फसवणूकीची प्रकरणे समोर आली आहेत. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) लोकांना बनावट FASTag बाबत इशारा दिला आहे. NHAI ने म्हटले आहे की, काही फसवणूक करणार्‍यांनी … Read more

“फास्टॅगमुळे इंधनावरील खर्च 20 हजार रुपयांनी कमी होईल तसेच महसुलातही वाढ होईल”- नितीन गडकरी

नवी दिल्ली । महामार्गावरील फास्टॅग अनिवार्य झाल्यास इंधनावरील खर्चावर वर्षाकाठी 20,000 कोटी रुपयांची बचत होईल. तसेच महसुलातही 10,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी ही माहिती दिली. देशभरातील टोल प्लाझावर थेट परिस्थिती जाणून घेण्यासाठी एक मॉनि​टरिंग सिस्टम लाँच करताना त्यांनी सांगितले. रस्ता, वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की” महामार्गावरील प्रवास … Read more

टोल वर FASTag द्वारे जर जास्त टोल कट केला असेल तर आपण तो ‘या’ मार्गाने परत मिळवू शकाल

Fastag

नवी दिल्ली । टोल प्लाझावर फास्टॅग (FASTag) अनिवार्य झाले आहे. परंतु तरीही फास्टॅगद्वारे अधिक पैसे कट केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ही रक्कम परत मिळविण्यासाठी पेटीएम (Paytm ) ने पुढाकार घेतला आहे. पेटीएम पेमेंट्सने एक फास्ट रिड्रेसल मेकॅनिज्म विकसित केले आहे. चुकीची वजावट ओळखून एक्स्ट्रा चार्ज ताबडतोब परत करण्यासाठी क्लेम करतो. कंपनीने निवेदनात म्हटले आहे … Read more

FASTag शी संबंधित ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा, अन्यथा न वापरताही कट केले जातील पैसे

नवी दिल्ली । देशभरात फास्टॅगच्या (FASTag) अंमलबजावणीनंतर सरकार अद्याप याचा वापर न करणाऱ्यांकडून दुप्पट दंड वसूल करीत आहे. येथे पेटीएम पासून ते अनेक बँकांनी देखील FASTag ची सुविधा पुरविली आहे. या सर्व गोष्टींमध्ये, अशी एक गोष्ट आहे जाची आपल्याला माहित असणे फार महत्वाचे आहे, ज्याची काळजी घेतली गेली नाही तर आपल्याला आर्थिक नुकसान देखील होऊ … Read more

NHAI च्या ‘या’ कारवाईने गेल्या दोन दिवसांत झाली अडीच लाख FASTag ची विक्री

Fastag

नवी दिल्ली । राष्ट्रीय महामार्गाच्या टोल पॉईंट्सवर वाहनांना न थांबता पुढे जाण्याकरिता एनएचएआय (NHAI) ने फास्टॅग सिस्टीम लागू केली आणि फास्टॅगची लागू करण्याची डेडलाइन 15/16 रोजी मध्यरात्री संपली आहे. म्हणजेच फास्टॅगशिवाय फ्रेट किंवा प्रवासी 4 चाकी वाहनांना एनएचएआयचा टोल पास करण्यासाठी दुप्पट टोल दंड म्हणून भरावा लागेल. हा दंड टाळण्यासाठी आणि विनाथांबा टोल पॉईंटमधून जाण्याच्या … Read more

फास्टैग लावणे यापुढे अनिवार्य! नाहीतर होईल मोठे नुकसान ; जाणून घ्या फास्टैग संदर्भातील महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली | देशातील सर्व नॅशनल हायवेवर सोमवारी (15 फेब्रुवारी) मध्यरात्रीपासून, टोल पूर्णपणे कॅशलेस झाले आहेत. केंद्र शासनाने 2021 पासून सर्व गाड्यांना फास्टैग लावणे बंधनकारक केले होते. त्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत फास्टैग बसवण्याची मुदत वाढवली. आता यापुढे फास्टट्रॅक लावणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा वाहनचालकांना डबल टॅक्स द्यावा लागणार आहे. फास्टैग काय आहे, यामधून कोणाला फायदा मिळणार … Read more

आता फास्ट टॅग नसेल तर डबल टोल भरावा लागणार ; आजपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद

Fastag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आजपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. एनएचएआयने यापूर्वी 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय दिला होता. नंतर ते दीड महिना वाढवण्यात आले. मात्र आता FASTag … Read more