कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने उचलले ‘हे’ महत्वाचं पाऊल

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. शासनाने ऑक्सिजन उत्पादकांना वैद्यकीय वापरासाठी ८०% ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा मिळत न्हवता. कोविडच्या वाढत्या … Read more

अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर हे अधिकारी चाल सिंहाची दाखवतात अन् वर्तणूक लबाड कोल्ह्याची करतात

Parambir Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना शनिवारी संध्याकाळी घडली. इतिहासात प्रथमच एका पोलीस अधिकाऱ्याने खुद्द गृहमंत्र्यांवर खंडणी गोळा करण्याचा आरोप लावला. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी रविवार दिवसभर विरोधकांनी गदारोळ केला. या प्रकरणावर निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी आपले मत मांडले आहे. अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर हे … Read more

मुंबई पोलीस दल जगात सर्वोत्कृष्ट; जे घडलं ते भयंकर – ठाकरे

मुंबई : जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं. त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे असं म्हणत ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिन वाझे ख्वाजा युनूस … Read more

शिवसेने वाले 10 रुपयाची पावती फाडून खंडणी घेतात..राष्ट्रवादी डायरेक्ट 100 कोटी – राणे

Sharad Pawar and Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शनिवारी गंभीर आरोप केले. महिण्याला 100 कोटी वसूल करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे. यावर निलेश राणे यांनी शिवसेने वाले 10 रुपयाची पावती फाडून खंडणी घेतात..राष्ट्रवादी … Read more

फडणवीसांच्या काळात जी वसुली केली जायची याबाबत परमवीरसिंगांनी कबुली द्यावी; तरच ते प्रामाणिक

Amol Mitkari on Devendra Fadnavis

मुंबई | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना शनुवारी घडली. प्रथमच एका पोलिस अधिकार्‍यांने खुद्द गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये जमा करायचे टर्गेट दिल्याचा खुलासा केल्याने खळबळ उडाली. यावरुन आता सत्ताधारी अन् विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. फडणवीसांच्या काळात जी वसुली … Read more

चित्रा वाघ म्हणतात आता मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं; कुंपनच शेत खात असेल तर…

Chitra Wagh on Udhhav Thackeray

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी वाझेंना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक दावा सिंग यांनी केला आहे. यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कोण लुवाडतंय हे माहिती होणे गरजेचे आहे. आता मुख्यमंत्र्यांनी धाडस … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने शिवसेना अडचणीत आलीय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीच या प्रकरणी बोलतील असं राऊत यांनी म्हटलं असल्याचे वृत्त टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिलंय. शिवसेना नेते संजय राऊत … Read more

उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची लॉबिंग? अजित पवार म्हणाले..

मुंबई । काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याच्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठीचा प्रस्ताव असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या … Read more

पद्म पुरस्कारांसाठी ठाकरे सरकारने संजय राऊंतांसह ‘या’ १०० नावांची केली शिफारस; मिळाला मात्र एक

मुंबई । केंद्र सरकारकडून 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सहा दिग्गजांचा समावेश आहे. परंतु राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. पण, त्यातील केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला. शिवाय, सिंधुताईंना पद्मभूषण द्यावे, अशी शिफारस राज्याने केली होती. मात्र, त्यांना पद्मश्रीने गौरविले … Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य

मुंबई । राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं. “नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य … Read more