अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे आमने सामने
मुंबई । संचारबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था प्रथम बंद करण्यात आल्या होत्या. मार्च पासूनचा काळ हा खरंतर परीक्षेचा काळ असतो. १० वी, १२ वी तसेच सर्व महाविद्यालयीन महत्वाच्या परीक्षा याच काळात असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे राज्यावरील सावट पाहता संचारबंदी लागू केल्याने बहुतेक सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीसोबत महाविद्यालयीन परीक्षा रद्द … Read more