फडणवीसांच्या ठाकरेंवरील आरोपांवर राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो, असे प्रत्युत्तर खासदार संजय … Read more

अरविंद केजरीवाल आज मुंबईत; उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

thackreray kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही कार्यक्रमानिमित्त आज मुंबईत येणार आहेत. यावेळी ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. ही भेट नक्कीच राजकीय असणार आहे. भाजपविरोधी मोट बांधण्याबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सुद्धा यावेळी उपस्थित असतील. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ … Read more

जगात स्वस्ताई, भारतात महागाई; सामनातून मोदी सरकारवर टीकेची झोड

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. जगात स्वस्ताई भारतात मात्र महागाई या मथळ्याखाली ठाकरे गटाकडून केंद्र सरकारचे वाभाडे काढण्यात आले आहेत. जगात अनेक वस्तू स्वस्त होऊनही आपल्याकडे महागच झाल्या आहेत. ‘मोदीनॉमिक्स’ चे ढोल जगभर पिटणारा सत्ताधारी पक्ष आणि अंधभक्त यांचे या ‘जगात स्वस्ताई, भारतात महागाई … Read more

राजीनामा देऊन उद्धव ठाकरे चुकले? कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाकडूनच युक्तिवाद करण्यात आला. यावेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांच्या कडून राज्यपालांचे अधिकार, मुख्य प्रदोताची निवड आणि बहुमत चाचणीवरून शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरेंनी अचानक दिलेला राजीनामाच त्यांची अडचण ठरण्याची शक्यता आहे. … Read more

जिंकेन किंवा हरेन, मी उभा आहे घटनेच्या संरक्षणासाठी; सिब्बल यांची भावनिक टिप्पणी

kapil sibal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गट आणि राज्यपालांना कोंडीत पकडले. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. विशेष म्हणजे गेल्या ३ दिवसांपासून फक्त कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करत आहेत. आज त्यांनी आपला युक्तिवाद … Read more

सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; राज्यपालांच्या भूमिकेवरच ठेवलं बोट

kapil sibal supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गट आणि राज्यपालांना कोंडीत पकडले. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेतच बोट ठेवलं आहे. राज्यपालांनी थेट एकनाथ शिंदे यांना बहुमतासाठी आमंत्रण कस दिले असा सवाल करत राज्यपालांचे … Read more

ठाकरेंनी शिंदेंना विचारलं होतं, तुम्ही बंडखोरीचा विचार करत आहात का?

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्रीपद मिळवले तसेच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदे यांना दिल्यांनतर ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. यातच आता आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या बंडाबाबत मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याच्या आधी 1 महिन्यापूर्वी उद्धव … Read more

.. तर आमदार अपात्र होऊ शकतात, पण…; सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद करत एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादात शिवसेना गटनेतेपद, मुख्य प्रतोदाची निवड आणि शिवसेना पक्षप्रमुखांचे अधिकर या विषयावरून जोरदार युक्तिवाद केला. तसेच शिवसेनेत मुख्य प्रतोद याची निवड कशी होते या … Read more

विरोधक एकत्र आल्यास 2024 ला भाजपला पाणी पाजणं शक्य

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधक एकत्र आल्यास भाजपला पाणी पाजणे शक्य आहे अस म्हणत ठाकरे गटाकडून दैनिक सामनातून देशभरातील भाजप विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विरोधक वेळीच सावध झाले नाहीत व एकत्र आले नाहीत, तर 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असा इशाराही सामनातून देण्यात आला आहे. काय … Read more

सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिंदेच्या निर्णयापासून ते पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख; पहा सिब्बलांच्या युक्तिवादातील मुद्दे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आजपासून सत्तासंघर्षाच्या सुनावणीस सुरुवात झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत विधानसभा अध्यक्ष यांच्यासहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून ते राज्यपालांच्या चुकीच्या निर्णयापर्यंत आली बाजू मांडली. सिब्बल यांच्या युक्तिवादाने आता खंडपीठालाही विचार करायला भाग पाडले आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तीवादाची सुरुवातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी … Read more