बाळासाहेबांच्या पोटी असा मुलगा जन्मला हीच मोठी खंत; रामदास कदमांची जोरदार टीका

Ramdas Kadam and thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष शिंदे गटाचा असल्याचे जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटांमधील वाद आणखीन वाढला आहे. यामध्ये दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी , बाळासाहेब ठाकरे … Read more

लोकसभेत पवार- ठाकरेंना फक्त 3 जागा?? ओपिनियन पोलमधून मविआला हादरवणारी बातमी

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी देशातील तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांची महविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे गट आणि अजित दादा गट यांची महायुती असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूनी जागावाटपावर लवकरच अंतिम निर्णय होईल. मात्र … Read more

ठाकरेंनी एक जागा जिंकून दाखवावी, पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडूण आणावं; भाजपचं खुल चॅलेंज

thackeray and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिंदे गट (शिवसेना) आणि अजित पवार गट (राष्ट्रवादी) भाजप सोबत आल्यामुळे पक्षाची ताकद आणखीन वाढली आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच घासून होणार आहे. अशातच “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एक तरी जागा जिंकून दाखवावी आणि शरद … Read more

एकनाथ शिंदेंचा ‘तो’ खासदार पुन्हा ठाकरेंकडे जाणार? मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याचा दावा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये आपल्या ४० आमदार आणि १३ खासदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंकडे असलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे शिवसेनेत २ गट पडले आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करत असतात. एकनाथ शिंदेनी … Read more

उद्धव ठाकरेंना पुन्हा NDA मध्ये घेणार का? शहांच्या उत्तराची जोरदार चर्चा

uddhav thackeray amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठया प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप अनेक बड्या नेत्यांना पक्षात घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याना … Read more

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत येणार; नव्या दाव्याने खळबळ

Ravi Rana On Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठी उलथापालथ होती कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही भाजपकडून विरोधी पक्षातील अनेक मोठे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश हा त्याचाच एक भाग.. त्यामुळे आणखी कोणकोणते नेते भाजपमध्ये जाणार यावर चर्चा … Read more

Eknath Shinde On Uddhav Thackeray : मोदींना तुम्ही 2 वेळा फसवलं; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

Eknath Shinde On Uddhav Thackeray

Eknath Shinde On Uddhav Thackeray : 2019 साली तुम्ही लग्न एकासोबत केलं, संसार दुसऱ्यासोबत आणि हनिमून तिसऱ्यासोबत केला…. मोदींना तुम्ही 2 वेळा फसवलं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाधिवेशनात उपस्थिताना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी अनेक खळबळजनक … Read more

उद्धव ठाकरेंना पुन्हा NDA मध्ये घेणार का?? फडणवीसांचे मोठं विधान

Uddhav Thackeray Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचे रूपच बदललं. विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपसोबत युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह पक्षातून बंड करत भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि ठाकरे सरकार कोसळले. निवडणूक आयोगाने एकनाथ … Read more

जेथे ठाकरे तिथे शिवसेना, शरद पवार तिथे राष्ट्रवादी

uddhav thackeray sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजप सहित अजित पवार आणि निवडणूक आयोगावर सुद्धा चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. मिंधे यांना शिवसेना व अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस देऊन भाजपवाले त्यांचा राजकीय स्वार्थ असा काय साधणार आहेत? हे लोक … Read more

शिवसेना आमदार फुटीबाबत ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, तेव्हा मला…..

uddhav thackeray Shivsena rebel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।जून २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० आमदारांनी शिवसेनेतून (Shiv Sena Rebel) बंड करत महविकास आघाडी सरकार पाडलं आणि नंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तास्थापन केल. यानंतर कोर्टातील लढाईनंतर शिंदे गट सुरक्षित झाला तसेच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे सुद्धा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath … Read more