कोकणातील पूरस्थितीबाबत खबरदारी घेऊन मदतकार्य करा – मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. याठिकाणी एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी आढावा बैठक घेतली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच … Read more

Big Breaking | संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई |  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं होत. विरोधी पक्ष भाजप कडून सातत्याने दबाव वाढल्यानंतर अखेर मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी … Read more

सध्या तरी मास्क हीच आपल्यासाठी उत्तम लस -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाची लस अजून उपलब्ध नसल्याने सध्या तरी मास्क हीच आपल्यासाठी उत्तम लस ठरणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटलआहे. करोनाविरोधातला लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता राखण्याची शपथ सर्वांनी घ्यावी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. … Read more

छत्रपती शिवरायांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला; 22 दिवस पायी चालत गाठले पंढरपूर

सोलापूर प्रतिनिधी | रायगड किल्ल्यावरुन निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात दाखल झालीय. रायगडावरुन २२ दिवस पायी चालत या पालखीने पंढरपूर गाठले. या पालखीचे हे सातवे वर्ष आहे. भक्ती सोहळ्यामध्ये हा शक्तीचा सोहळा यांचा संगम झालाय. विशेष म्हणजे या पालखीला शासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र छत्रपतींच्या गनीमी काव्याने हे पाच मावळे … Read more

कोल्हापुरात वैद्यकीय साहित्य खरेदीत बनवेगिरी  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी लागणारे संच प्रमाणित दर्जाचे न घेता भलतेच  घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रासह भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली … Read more

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन

शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्ये रुजविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये नियमित संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

२०१४ साली सुद्धा शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव आला होता- पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

जेव्हा मुख्यमंत्री तहसीलदारासाठी खुर्ची सोडतात; वाचा नेमकं काय घडलं..

मात्र, सर्व या समजांना आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फाटा देत वेगळे उदाहरण निर्माण करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंबाबाई चरणी लिन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. यावेळी अंबाबाईची विधीवत ओटी भरून त्यांनी मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करा! फडणवीसांनी केली मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.”