शिवसेना युपीएमध्ये सहभागी होण्याच्या हालचालींना वेग; संजय राऊतांनी दिले थेट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन राष्ट्रीय पातळीवरील अनेक राजकीय विषयांवर खलबते केली.यानंतर शिवसेनेच्या युपीए मधील सहभागाच्या शक्यतांना बळ मिळाले असून संजय राऊत यांनीही याबाबत संकेत दिले आहे. राहुल गांधी भेटीत संजय राऊत यांनी युपीएला पुनर्जिवित केलं पाहिजे असं मत … Read more

शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार का? संजय राऊत म्हणतात, तो निर्णय….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक वाढलेली आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना युपीए मध्ये सहभागी होणार का असा सवाल संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी मात्र याबाबत सावध प्रतिक्रिया दिली. … Read more

शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार ?? संजय राऊत काँग्रेसच्या बड्या नेत्यांची घेणार भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक वाढलेली आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत उद्या दिल्लीत राहूल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेणार असून त्यामुळे शिवसेना युपीए मध्ये थेट सहभागी होणार का या चर्चाना उधाण आले आहे. आगामी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर … Read more

युपीए सोडा, एनडीए तरी कुठे अस्तित्वात आहे?? संजय राऊतांचा सवाल

Raut Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना युपीए वगेरे काही नाही अस विधान केले होते. ममता बॅनर्जी यांच्या विधानावरून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आपली रोखठोक मत मांडले. जसं युपीए अस्तित्वात नाही म्हणतात तसंच एनडीएही अस्तित्वात नाही. एनडीए कुठे … Read more

शिवसेना यूपीए मध्ये जाईल का?? चंद्रकांत पाटील म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना जर कॉंग्रेसप्रणित यूपीए मध्ये गेली तर आश्चर्य वाटणार नाही असे विधान त्यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची काँग्रेससोबतीच जवळीक पाहता युपीएत जातील का? असा प्रश्न … Read more

काँग्रेसच्या ब्रेकफास्ट चर्चेत संजय राऊतही उपस्थित; यूपीएत सहभागी होणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकार विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांना ब्रेक फास्टसाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी १४ पक्षांचे जवळपास १०० खासदार उपस्थित आहेत. या बैठकीतच शिवसेना नेते खासदार संजय राऊतदेखील उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ वरुन मोदींना … Read more

एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही- महादेव जानकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणा नंतर आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापल आहे. याच दरम्यानओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, अशी खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बोलून दाखवली. महादेव जानकर यांनी ओबीसी आरक्षणावरून … Read more

संजय राऊत मोठे नेते, पण यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधींकडेच राहील’ : बाळासाहेब थोरात

balasaheb thorat 2

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांचे महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्वाचे योगदान आहे; पण यूपीएचं अध्यक्षपद हे सोनिया गांधीं यांच्याकडेच राहील असं विधान काँग्रेस नेते आणि राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेव थोरात यांनी केले आहे. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही असं म्हणत थोरात यांनी सोनिया गांधीच युपीएच्या अध्यक्षा राहतील हे … Read more

देशाचं वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीचं; आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता, म्हणून.. – फडणवीस

मुंबई । “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. याशिवाय ”या देशाचं भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, याची त्यांना … Read more

शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर मला आवडेल ; महाराष्ट्रातील जेष्ठ काँग्रेस नेत्याने दर्शवला पाठिंबा

Sharad Pawar Pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी पसरली होती. खुद्द काँग्रेसनेच ही ऑफर पवारांना दिली आहे असेही समजलं होत. दरम्यान खुद्द शरद पवारांनीच या बातमी मध्ये काही तथ्य नाही असं सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु अस असूनही अजूनही पवारांच्या काँग्रेस … Read more