लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक, नोकरी मिळताच इंस्टाग्राम ‘लव्ह स्टोरीचा द एंड’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या प्रेम प्रकरणातून फसवणूक होत असलेल्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रामशाहपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. याठिकाणी एका तरुणीने आपल्या प्रियकरावर गंभीर आरोप लावले आहेत. प्रियकर असलेल्या तरुणाने या तरुणीला फक्त नोकरी मिळेपर्यंत जवळ ठेवले आणि ज्यावेळी चांगली नोकरी मिळाली त्यावेळी तिला सोडून दिले. तसेच लग्न करण्याचे … Read more

चमत्कार म्हणावा की काय!! मृत घोषित करण्यात आलेल्या भाजप नेत्याने उघडले डोळे

mahesh baghel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश येथे मृत घोषित करण्यात आलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल (Mahesh Baghel) पुन्हा जिवंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश बघेल यांना प्रकृती खालवल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांच्या पार्थिवाला घरी आणले गेले. मात्र यावेळी त्यांच्या शरीराची हालचाल जाणवल्यामुळे … Read more

त्रिशूळ मशिदीत काय करतंय ? ज्ञानवापीवरून योगींचा थेट सवाल

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशात बहुचर्चेत असणारा ज्ञानव्यापी मशिदीचा निकाल येत्या 3 ऑगस्ट रोजी लागणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणासंबंधित महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “आपण जर त्याला मशीद म्हटलं, तर वाद होणारच” असं म्हणतच त्रिशूळ मशिदीत काय करतय? असा थेट सवाल योगी आदित्यनाथ … Read more

अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? ‘या’ पक्षाकडून निवडणुक लढवणार असल्याची चर्चा

Abhishek Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या आईवडिलांच्या पाउलांवर पाऊल ठेवत राजकारणात एंट्री करणार असल्याच्या बातम्या पसरत आहेत. अभिषेक बच्चन अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश करणार असून तो अलाहाबाद मतदारसंघातून निवडणूक सुद्धा लढवेल अशा चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. मात्र स्वतः अभिषेकने … Read more

परदेशातील नोकरीवर लाथ मारत इल्मा बनली IPS अधिकारी

Ilma Afroz IPS officer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे तिनं शिकवण्या घेतल्या. रात्रीदिवस अभ्यास करून आईसोबत शेतात काम करत ती बनली IPS अधिकारी. हि यशोगाथा आहे उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोज या मुलीची… इल्माने लहानपणापासूनच आयुष्यात खूप संघर्ष पाहिला. केवळ 14 वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंब आणि शेतीची संपूर्ण … Read more

लवकरच अयोध्येला जाणार, महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन उभारणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी सर्व आमदारांसोबत घेऊन अयोध्येला लवकरच जाणार आहे. अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवावं म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन आणि अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. ठाणे येथे शिरोमणी महाराज बिजली … Read more

कमी खर्चात करा ‘या’ फळाच्या लागवडीची शेती; मिळेल हेक्टरी 25 लाखांपर्यंतचे उत्पन्न

Dragan Frut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करत असताना शेतकऱ्यांसमोर सातत्याने वेगवेगळी संकट येतात. या संकटाचा सामना करत शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतही चांगले प्रयोग करतात. आज बदलत्या परिस्थिती प्रमाणे पारंपारिक शेतीला बगल देत शेतकरी नव नवीन प्रयोग करू लागले आहेत. त्याच्यासाठी आक अशा फळांची शेती खूप फायदेशीर ठरली आहे. ती म्हणजे ड्रॅगन या फळाची होय. याची माहिती घेत … Read more

देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात, 9 ठार, 34 जखमी

accident

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात एक भीषण अपघात (accident) झाला आहे. आज घटस्थापनेच्या दिवशीच हा भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जाणाऱ्या भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली तलावामध्ये उलटली आहे. या अपघातात (accident) 9 जण ठार झाले आहेत. तर 34 जण जखमी झालेत. तसेच काही काहीजण वाहून गेले आहेत. या अपघाताची (accident) … Read more

हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करताना पाहून पत्नीकडून पतीला मारहाण

wife beat husband

आग्रा: वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेकदा नवरा बायकोच्या भांडणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत असतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आग्रातील एका हॉटेल मधला आहे. यामध्ये बायकोने आपल्या नवऱ्याला हॉटेलमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडला आणि त्याची चपलीने जोरदार (wife beat husband) धुलाई केली. #WATCH उत्तर प्रदेश: आगरा में … Read more

महिलेची छेड काढणे तरुणाला पडले महागात! भररस्त्यात महिलेने केली तरुणाची धुलाई

women beaten man

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असताना आपण पाहत असतो. त्यातील काही व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही व्हिडिओ आपल्या मनाला लागतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला तरुणाला बेदम मारहाण (women beaten man) करताना दिसत आहे. महिलेची छेड काढणे पडले महागात! … Read more