पावसाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाख तर पूरबाधित कुटुंबाला 10 हजारांची मदत : विजय वडेट्टीवार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात पावसाच्या, भूस्खलनाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तातडीने 5 लाखाची तर पूर बाधित कुटुंबीयांना 10 हजार रुपये तातडीची देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केले. पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे त्यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते … Read more

लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारचा गोंधळ चव्हाट्यावर ; फडणवीसांनी विचारले ‘हे’ ५ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय. यावरून विरोधी पक्ष … Read more

राज्यातील लॉकडाऊन अधिक कडक होणार, सरकारचा निर्णय : विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. गर्दी कमी होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोदींना … Read more

केंद्राने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्यावी – विजय वडेट्टीवार

vijay vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत असून कोरोना प्रतिबंधक लसीचा आलेला साठा दोन दिवसात संपेल. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा, महाराष्ट्राला लस द्यावी, अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात कोरोनाची स्थिती भीषण आहे. त्यामुळेच मी तीन आठवड्यांच्या कडक लॅाकडाऊनची … Read more

राज ठाकरेंनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही – विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मास्क घालतच नाही असं म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते असून त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना … Read more

राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर ; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणू ने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील मोठ्या मोठ्या शहरात कडक निर्बंध घातल्या नंतर देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का अशी भीती सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. त्याच दरम्यान आता राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या … Read more

राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता ; विजय वडेट्टीवार यांचे स्पष्ट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे. काही शहरात लॉक डाउन केल्यानंतर आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांचे नियमांकडील दुर्लक्ष या गोष्टींचा विचार करुन राज्य सरकार सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले विजय … Read more

विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही ; मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड:- राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप कडून सतत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही अस … Read more

मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा ; मराठा समाज आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली … Read more

नोकरभरती सुरु करा! एका समाजासाठी OBC समाजाला का वेठीस धरायचं?- विजय वडेट्टीवार

नागपूर । मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. तेव्हा एका समाजासाठी नोकरभरतीला स्थगिती दिल्यास OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का? असा थेट सवालही विजय … Read more