Ayodhya Ram Mandir : सचिन, रोहित, विराटसह ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंना मिळालं राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
Ayodhya Ram Mandir : आज संपूर्ण देशासाठी महत्वाचा आणि गौरवाचा दिवस असून आज अयोध्यातील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील ८००० हुन अधिक व्हीआयपी लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये देशातील सर्वच क्षेत्रातील रथीमहारथींचा समावेश आहे. या सोहळ्याला देशातील दिग्गज क्रिकेटपटूना सुद्धा खास निमंत्रण (Cricketers Invitation … Read more