India vs New Zealand : रोहितसह 4 दिग्गजांना विश्रांती, रहाणे बनला कर्णधार
नवी दिल्ली । न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहली तीन डिसेंबरपासून … Read more