पुण्यात झिका व्हायरसची लागण वाढली; गर्भवती महिलांना जास्त धोका

Zika Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण राज्यामध्ये सध्या झिका व्हायरसचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आणि झिका वायरसच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाची चिंता देखील आता वाढली आहे. राज्यामध्ये आत्तापर्यंत झिका व्हायरसचे 140 रुपये सापडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील सगळ्यात जास्त रुग्ण हे पुण्यामध्ये सापडलेले आहेत. पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 109 रुग्ण आहेत आणि … Read more

Mpox Virus | Mpox विषाणूचा जगभर कहर; ही लक्षणे दिसताच त्वरित उपचार घ्या

Mpox Virus

Mpox Virus | तीन वर्षांपूर्वी कोरोना या विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले होते. आता कुठे या विषाणूतून जग संपूर्णपणे सावरलेले दिसत आहे. परंतु कोरोना या विषाणूचा प्रभाव जरी कमी असला, तरी आता जगापुढे एक नवीन संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे आता संपूर्ण जगामध्ये एमपॉक्स या विषाणूचे संकट आलेले आहे. जगातील जवळपास 116 देशांमध्ये एमपॉक्स … Read more

कोरोनानंतर धोक्याची नवी घंटा; ‘या’ शहरात आढळला Zombie Virus

zombie virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Zombie Virus हे नाव आपण हॉलिवूड मधील चित्रपटात ऐकले असेल. त्यांच्यामुळे काय होते हेही चित्रपटातून पहिले असेल. जर हा व्हायरस प्रत्यक्षात आला तर? आणि हा व्हायरस पुन्हा माणसाला लागला तर? असा विचार जरी केल्यास आपल्याला घाम फुटल्याशिवाय आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. नुकतेच कोरोना सारखं संकट दूर झाल्यावर आता कुठे … Read more

SOVA Trojan : सावधान !!! जर आपल्या फोनमध्ये आला असेल ‘हा’ व्हायरस तर …

SOVA Trojan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SOVA Trojan : जर आपल्याला कोणत्याही अन-ट्रस्टेड सोर्सवरून ऍप डाउनलोड करण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण नुकतेच एसबीआयकडून एका ट्विट करत लोकांना SOVA ट्रोजन व्हायरसबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या ट्विटमध्ये एसबीआयने म्हटले की,” हा एक असा व्हायरस आहे जो आपल्या फोनमध्ये प्रवेश करून आपल्या मौल्यवान असेट्सवर … Read more

मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान; म्हणाले…

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जगभर मंकीपॉक्स या नव्या आजाराची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या आजाराबाबत आता भारतात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराचा फैलाव आणि भारतातील परिस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. “मंकीपॉक्स हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने … Read more

WhatsApp ला गुलाबी रंगात बदलण्याचा दावा करणाऱ्या ‘मेसेज’मध्ये Virus, यामुळे ‘हॅक’ होऊ शकतो तुमचा फोन

Whats App Pink

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सायबर तज्ज्ञांनी आपल्या फोनवर एक लिंक पाठवली जात आहे. त्या लिंकच्या संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. या लिंक मध्ये दावा करण्यात येत आहे कि तुमचे व्हाटसअ‍ॅप गुलाबी रंगाचे होईल आणि त्यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतील. जर तुम्ही त्या लिंक वर क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो सायबर तज्ज्ञांच्या मतानुसार … Read more

कर्वे समाज संस्थेतर्फे मजुरांसाठी समुपदेशन

लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कामगार व मजुरांना मानसिक आधार देण्यासाठी मानसिक समुपदेशन कार्यक्रम सुरु करण्यात आला असून याचा लाभ सुमारे तीन हजार मजुरांना होणार असल्याची माहिती कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.

कराडमध्ये 2 कोरोना संशयितांचा मृत्यू; मृतांमध्ये ‘सारी’ची लक्षणे?

सातारा जिल्ह्यात २ कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना आणि गरिबीमध्ये उध्वस्त होत चाललेली बांगलादेशी जनता

संचारबंदीचे वाईट परिणाम दिसून येत आहेत, अनेक लोक मोठ्या प्रमाणात पूर्वीपेक्षा आता उपाशी झोपत आहेत. सामाजिक अलगाव एक चैन आहे, जी प्रत्येकजण करू शकत नाही. संचारबंदी रेंगाळली तर कदाचित हुसेन यांना त्यांच्या शेजारच्या देशात काम शोधण्यासाठी जबरदस्ती बाहेर पाठवले जाईल.

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

कोरोना म्हणजे काय हे आधीच व्यवस्थित समजलं असतं तर लोकांमधील भीती काही प्रमाणात कमी झाली असती.