उद्योग विभागांच्या आस्थापनांना मतदानादिवशी सुट्टी

voting

राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार मोठ्या जोरात सुरू असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क सर्वांना बजावता यावा यासाठी उद्योग विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. वेतनात कोणतीही कपात नाही उद्योग ऊर्जा कामगार आणि खनीकर्म विभागाने ही सूचना जारी … Read more

मतदान करा अन् 50 रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा! पुणे तिथे काय उणे

free petrol after voting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक (Pune Lok Sabha 2024) सुरु असून आत्तापर्यंत २ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत मतदानाचा टक्का थोडाफार घसरलेला आहे हि चिंतेची बाब म्हणावी आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आव्हान सर्वच स्तरावरून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने … Read more

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघांचा समावेश

Lok Sabha Election 2024 voting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.हे १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावताना दिसतील. यासाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून १८ लाख … Read more

Lok Sabha Election 2024 : रणधुमाळी लोकसभेची!! आजपासून पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात; महाराष्ट्रातील ‘या’ 5 जागांचा समावेश

Lok Sabha Election 2024 Notification

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच मतदानाच्या तारखा जाहीर केल्या होती. यंदा ७ टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबतची अधिसूचना आज निघणार असून उमेदवार त्यांचे अर्ज भरू शकतात. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदारसंघाचा … Read more

मतदानाच्या दिवशी ‘या’ गोष्टींचे पालन करायलाच हवं; चला जाणून घेऊया

Voting Awareness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात उद्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी मतदान होईल हे उद्याच समजेल. मतदान हा आपला हक्कच नव्हे तर मुख्य कर्तव्य आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितलं जाते आणि या लोकशाहीत … Read more

आता घरात बसूनही मतदान करता येणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Voting From Home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग केव्हाही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकते. त्यादृष्टीने आयोगाकडून पाऊलेही उचलली जात आहेत. आयोगाचे अधिकारी प्रत्येक राज्यात जाऊन त्या त्या राज्यातील निवडणुकीच्या तयारीचे मूल्यांकन करत आहेत. त्यातच आता मतदानासंदर्भत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीसाठी घरात … Read more

लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक- युवतींनी मतदार नोंदणी करावी : श्रीकांत देशपांडे

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्र बिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला आणखीन बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद … Read more

मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमध्ये भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी मुस्लिमांबाबत बेताल वक्तव्य केले आहे. मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे अशी मागणी ठाकूर यांनी सरकार कडे केली आहे . या वक्तव्यानंतर बिहार भाजपाने ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून वक्तव्याचा नक्की काय अर्थ आहे यासंदर्भातील स्पष्टीकरण मागवलं आहे. 1947 मध्ये धर्माच्या नावावर देशाची … Read more

कराड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक बिनविरोध, आठसाठी रणागंण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका लागल्या असून, 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आठ ग्रामपंचायतीच्या जागा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली. तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका … Read more

सांगली : नगरपंचायतीसाठी जिल्ह्यात सरासरी ८०.७६ टक्के मतदान; कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगावात किती?

Voting in Mizoram and MP

सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, कडेगाव व खानापूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागा आहेत. मात्र ओबीसी आरक्षणामुळे प्रत्येक नगरपंचायतीच्या चार जागांची निवडणूक एक महिना पुढे गेली आहे. त्यामुळे उर्वरित प्रत्येक नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी मंगळवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत निवडणूक पार पडली. एकूण 21 हजार 847 मतदारांपैकी 17 हजार 379 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सर्वात जास्त … Read more