राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे न्यायालयीन कोठडीतून थेट मतदान केंद्रावर
खटाव : सोसायटी मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे न्यायालयीन कोठडीतून पोलीस बंदोबस्तात वडूज येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठ वाजता हजर झाले. सहकार पॅनलच्या नंदकुमार मोरे यांच्या विरूध्द घार्गे यांची हाय व्होल्टेज लढत होत आहे. गेले महिनाभर आऊट ऑफ कव्हरेज असलेले मतदार मतदानाला येवू लागल्याने मतदान केंद्रावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. … Read more