जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेअर्स खरेदीसाठी सहकार्य मिळणार : आ. मकरंद पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके किसन वीर कारखान्यांच्या या अगोदरच्या संचालक मंडळाने कारखान्यावर 1 हजार कोटीच्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. यंदाच्या चालू हंगामातसुद्धा कारखाना चालू ठेवण्याचा भोंगळ प्रयोग करून कारखान्याच्या तोट्यात वाढ केली आहे. कारखाना सुरु करायचा असेल तर भागभांडवल उभे करण्याशिवाय पर्याय नसून कवठे हे कारखान्याचे संस्थापक कै. किसन वीर यांचे गाव असून … Read more

किसनवीर कारखान्यांत अखेर सत्तांतर : आबा, काकांची जादू चालली तर मदन भोसले, आ. महेश शिंदेंचे पानिपत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्यांच्या निवडणूकीत रंगत येईल असे वाटत होते. मात्र, आ. मकरंद पाटील (आबा) आणि जिल्हा बॅंकेचे चेअरमन नितीन पाटील (काका) यांनी एकतर्फी सत्तांतर करत सत्ताधाऱ्यांची हवा काढून टाकली. कारण किसनवीर बचाव शेतकरी पॅनेलमधील सर्वच्या सर्व 21 जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. विजयी कपबशीने विमानाला … Read more

किसनवीर कारखान्यांत सत्ताधाऱ्यांना दणका : आ. मकरंद पाटील यांच्यासह चाैघांचा विजय पक्का

Kisanveer Sugher

सातारा प्रतिनधी | शुभम बोडके किसन वीर कारखाना निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील पहिला निकाल हाती आलेला आहे. या पहिल्या निकालात सत्ताधारी मदन भोसले आणि शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांच्या शेतकरी विकास पॅनेलला धक्का बसला आहे. तर किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख आ. मकरंद पाटील (आबा) आणि बाळासाहेब चवरे यांचा विजय नक्की झाला आहे. किसन वीर … Read more

वाई तालुक्यात दारू पिऊन त्रास देणाऱ्या मित्राचा खून, तिघांना अटक

वाई | शेंदुरजणे, (ता. वाई) येथे एका कामगाराची निर्घृण हत्या झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून त्यांनी दारूच्या नशेत सहकारी मित्राचा खून केल्याची कबुली दिली आहे. भानुदास मारुती शेंडे (वय- 35, मूळ रा. पारडीठवरे ता. नागभीड जि. चंद्रपूर) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर … Read more

प्राज्ञपाठशाळामंडळाच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करु : उदय सामंत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्राज्ञपाठशाळामंडळाने तयार केलेले ग्रंथ व खंड हे राष्ट्रासाठी दिशादर्शक असून प्राज्ञपाठशाळेच्या विकासासाठी शासनाकडून निधी दिला जाईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री .सामंत यांनी वाई येथील प्राज्ञपाठशाळामंडळाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी … Read more

किसनवीर कारखान्याच्या आखाड्यात आबा- काकांचा अवैध अर्ज वैध

सातारा | सातारा जिल्ह्यात पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसनवीर सहकारी साखर कारखान्यासाठी प्रचंड गदारोळानंतर आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आबा- काका या बंधूची जोडी असणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. किसनवीर सहकारी साखर कारखानासाठी 3 मे … Read more

सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत

Aurangabad Rain

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कवठे (ता. वाई) परिसरात सायंकाळी तुफान पाऊस झाला. तर कराड शहरासह परिसरात हलक्या सरी कोसळल्या. शेतकरी वर्गाची ज्वारी गहु व हरभरा या पिकांची काढणी सुरु असल्याने आज झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या भितिने शेतकरी धास्तावला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार … Read more

राज्यातील प्रसिध्द बगाड यात्रा उत्साहात सुरू : बगाडाचा मान बाळासाहेब मांढरेंना मिळाला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी बगाड यात्रा आज मंगळवारी दि. 22 रोजी उत्साहात सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील बावधन (ता. वाई) येथे बगाडाचे सोमेश्वर मंदिर परिसरात बगाड आणि बगाड्याचे पूजन होऊन यात्रेस प्रारंभ झाला. बावधनची बगाड यात्रेत यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान बाळासाहेब मांढरे (शेलारवाडी) यांना मिळाला आहे. बहिणीला … Read more

पसरणीत मेंढपाळाच्या दोन गटात काठ्या- कुऱ्हाडीने मारामारी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील पसरणी येथील धोम कालव्याच्या जवळ मेंढपाळाच्या दोन गटात मेंढ्या बसवण्याच्या कारणावरून मारामारीची घटना घडली. यामध्ये काट्या -कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला असून परस्परविरोधी फिर्याद वाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल आहे. याबाबत पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, सतीश बबन मदने (वय-32) याने दिलेल्या फिर्यादीवरून संदीप मारुती सरक, सीमा … Read more

Video : रयत कारखान्याचा ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पसरणी (ता. वाई) येथील भैरवनाथनगर येथे ऊसाची वाहतूक करणारा ट्रक पाण्याने भरलेल्या कालव्यात कोसळला. ही घटना सायंकाळी 6 च्या सुमारास ही घडली. ट्रकचालकाने वेळीच ट्रकमधून उडी घेतली. त्यामुळे जिवितहानी टळली, मात्र ट्रक कालव्यात कोसळल्याने पाणी तुंबून लाखो लिटर पाणी कालव्यातून बाहेर जावून वाया गेले. धोम पाटबंधारे विभागाने तातडीने कालव्यातील पाणीपुरवठा … Read more