Crime News : मटका किंग समीर कच्छीच्या बुकीला वाशिममधून अटक

Satara Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील मटका किंग समीर कच्छी याच्या जिल्ह्याबाहेर पसरलेल्या मटक्याच्या जाळ्यावर स्थानिक पोलिसांकडून आता कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील एका मटका बुकीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पंकज अशोकराव परळीकर (वय 30, … Read more

बंजारा बोर्डाची स्थापना करणार, 50 कोटींचा निधी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

eknath shinde banjara community

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकार बंजारा समाजासाठी बोर्डाची स्थापना करणार असून त्यासाठी 50 कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. आज पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजासाठी विविध घोषणा केल्या. राज्य सरकार बंजारा समाजाच्या पाठीशी उभा आहे. बंजारा समाजाच्या मुलामुलींना यापुढे … Read more

गायरान जमीन घोटाळा प्रकरणी आरोपांवर सत्तारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की,

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाशिममधील गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभा सभागृहात केली. त्यानंतर या प्रकरणी सत्तारांनी आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तसेच आपल्यावर अधिवेशन काळात सभागृहात आरोप करण्यात आलेले आहेत. … Read more

गायरान जमीन घोटाळा प्रकरणी सत्तार अडचणीत? राजीनाम्यासाठी अजित पवार आक्रमक

abdul sattar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाशिममधील गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने या प्रकरणावरून सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज अजित पवारांनी विधानसभा सभागृहात या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करत संताप व्यक्त केला … Read more

अपघातग्रस्त ट्रक कारवर झाला पलटी; कारमधील कुटुंब थोडक्यात बचावले

accident

वाशीम : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील रस्ते अपघातात (accident) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अपघाताची (accident) घटना नागपूर मुंबई एक्स्प्रेस हायवेवर घडली आहे. यामध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातानंतर अपघातग्रस्त ट्र्क थेट कारवर कोसळला. धक्कदायक म्हणजे या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होते. हे कुटुंब थोडक्यात बचावले … Read more

धक्कादायक ! भरधाव ट्रकच्या धडकेत मायलेकरांचा दुर्दैवी अंत

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – वाशीम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील नागपूर – संभाजीनगर या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कारंजा – शेलूबाजार दरम्यानच्या वाई फाट्याजवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेले मायलेक चिरडले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चंद्रकला करवते आणि वसंत करवते अशी मृत पावलेल्या मायलेकरांची नावे … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना महावितरणात नोकरीची संधी; असा करा अर्ज

MAHAVITARAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे . महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, वाशीम येथे अप्रेंटीस (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज पद्धती ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे. संस्था- महाराष्ट्र … Read more

वाशिममध्ये विहिरीतून गाळ उपसताना आढळले शिवलिंग, शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात केली गर्दी

Shivling

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – देशात ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग (Shivling) सापडल्यावरून हिंदू मुस्लिम वाद पेटला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात एका विहिरीत गाळ उपसताना पुरातन शिवलिंग (Shivling) आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. विहिरीत शिवलिंग सापडल्याची बातमी मोठ्या प्रमाणात पसरताच शिवभक्तांनी एकच गर्दी केली आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे कांरजा शहरातील टिळक चौकातील विहिरीचे … Read more

डिव्हायडरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात, प्रवाशांसह कार थेट पुलावरुन खाली

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी वर्ध्यात पुलावरुन कार खाली कोसळून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. हि घटना ताजी असताना वाशिम जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात घडला आहे. समृद्धी महामार्गावरील पुलावरुन कार खाली कोसळून हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघेजण … Read more

मंदिरातून दर्शन घेवून घरी परतताना चार तरूणांचा भीषण अपघातात मृत्यू

वाशिम | शेगाव येथून संत गजानन महाराजांचे दर्शन घेवून वाशिमला परत निघालेल्या चार तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 6 वर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील पांगरीकुटे येथील रहिवासी असलेले हे चार तरुण शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात जाऊन रात्री घरी परतत होते. पण भीषण अपघातात त्यांचा … Read more