Success Story : कोरोनाच्या संकटातही कलिंगडाची शेती, 2 एकरात 6 लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाधा

Washim Farmer

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. या कोरोना व्हायरसमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी हार न मानता पारंपारिक शेतीला फाटा देत 2 एकरात कलिंगडाची लागवड केली आहे. यामधून कमीत कमी एकरी 30 टन उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. … Read more

पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – वाशीममध्ये पोलीस निरीक्षकानेच महिला पोलीस अधिकाऱ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर मारहाण करून अत्याचार केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत … Read more

पती पत्नीने लाॅकडाउनमध्ये खोदली २५ फुट खोल विहीर, २१ व्या दिवशी लागले पाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान घरात बसून काहीतरी नवीन करण्याचा विचार महाराष्ट्रातील एका जोडप्याने केला. गजानन पाकमोडे आणि त्यांच्या पत्नीने वाशिम जिल्ह्यातील कारखेडा गावात आपल्या घराच्या अंगणात २५ फूट खोल विहीर खोदली आहे. ही विहीर खोदण्यासाठी त्या दोघांना २१ दिवस लागले. यासंदर्भात गजानन म्हणाले की कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला घरातच राहावे लागेल, म्हणून … Read more

वाशीम जिल्ह्यात यंदाच्या कापूस हंगामात शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापसाची विक्रमी खरेदी

वाशीम प्रतिनिधी । कारंजा येथे २ डिसेंबर २०१९ पासून सीसीआय मार्फत शासकिय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरु आहे. यंदाच्या कापूस हंगामात शासकीय कापूस खरेदी केंद्रावर तब्बल ३० हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली असून कापसाची खरेदी फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर पडल्याने पणन महासंघाच्यावतीने कापसाची शासकीय खरेदी सुरू करण्याचा … Read more

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वंचित आघाडीचा रास्ता रोको

वाशिम प्रतिनिधी | वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असताना जिल्ह्यातील एकमेव रिसोड तालुका आणि जऊळका मंडळात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. मात्र आजपर्यंत दुष्काळग्रस्तांना कोणतीही मदत व शासकीय सवलतीचा लाभ मिळाला नाही. तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत मिळणारे दोन हजार रुपये न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे. त्यासोबतच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या … Read more

वाशीम शहारात मोठ्या प्रमाणात पाणी कपात, एकबुर्जी प्रकल्पात केवळ 44 टक्केच जलसाठा

वाशीम प्रतिनिधी | चालू वर्षीच्या पावसाळ्यात रिमझिम स्वरूपात का होईना पाऊस झाल्यान खरीप हंगामातील पिकांची स्थिती समाधानकारक आहे. मात्र दमदार पावसाअभावी धरणांच्या पाणी पातळीत अद्यापपर्यंत अपेक्षित वाढ झालेली नाही. यंदा सरासरी पेक्षा पाऊस कमी झाल्यामुळं वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 44 टक्केच जलसाठा आहे. त्यामुळं शहरात पाणी कपात केली जात आहे. मात्र वाशिम … Read more