Water Supply Charges | शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका! जलसंपदा विभागाने सिंचन पाणीपट्टीत केली 10 पटीने वाढ
Water Supply Charges | आजकाल आणि शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करणे खूप सोपे झालेले आहे. परंतु तेवढेच आव्हानात्मक देखील झालेले आहे. कारण नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि बाजार भाव कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अशातच आता शेतकऱ्यांसाठी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून शेतीसाठी जे पाणी … Read more