Wine, Whiskey, बिअर की रम? कोणते मद्य शरीरासाठी घातक?

alcohole types

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोक एन्जॉयमेंट म्हणत मद्याच्या पार्टी करतात. अनेकांना तो हाय क्लास वाटतो. तर काहींना त्याचे अप्रूप वाटते. काही जणांना तर रम, व्हिस्की, वाईन आणि बिअर प्यायली की टेंशन कमी होते असे वाटते. भारत हा उष्णकटीबंधिय देश आहे. त्यामुळे येथील लोकांनी दारू प्यायली तर त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर अधिक होऊ शकतात. इतर … Read more

व्हिस्की, वाईन, वोडका, बिअर, रम मधील फरक तुम्हांला माहितेय का?

alcohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगात प्रत्येक ठिकाणी मद्य प्यायले जाते. ज्याप्रमाणे खाद्य पदार्थाचे विविध प्रकार असतात तसेच मद्याचे देखील विविध प्रकार असतात. जसं की वाईन, व्हिस्की, रम, वोडका, बिअर. जे लोक मद्य पितात त्यांना यातला फरक माहिती असतो परंतु ते कशापासून बनले आहे हे त्यांना माहिती नसते आणि जे लोक दारू पितच नाहीत त्यांना यातले … Read more

मॉलमधील वाईन विक्रीबाबत शंभूराजे देसाईंच्या वक्तव्यानंतर तृप्ती देसाई यांची सडेतोड प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेलया सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर … Read more

मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी शिंदे सरकारच्या हालचाली? शंभूराज देसाईंनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य धार्मिक संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेलया सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मॉलमधील वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकऱ्याचा हिताची आहे, अशी मत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई … Read more

सरकारने वाईन विक्रीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण

prithviraj chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री साठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर या निर्णयावरून विरोधकांनी सरकार वर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अद्याप वाईन बाबत कोणताही निर्णय झाला नसून हा निर्णय जनतेसमोर ठेवण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. कराड … Read more

वाईन विरोधात अण्णा हजारे आक्रमक; उद्यापासून आमरण उपोषण

anna hajare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर सडकून टीका करत सरकारच्या निर्णयाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच तुमच्या राज्यात जगण्याची माझी इच्छा नाही हे सरकारला सांगा असेही ते म्हणाले. राज्यात लोकशाही नसून हुकूमशाही आहे. वाईन ही आपली संस्कृती … Read more

वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; उपोषणाचा दिला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णयराज्य सरकारने नुकताच घेतला. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. तसेच 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक … Read more

‘वाईन’वरुन झेडपीतही शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

औरंगाबाद – सुपर शॉपी, किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय रद्द करावा, असा ठराव भाजप सदस्यांनी मांडताच शिवसेनेच्या सदस्याने देशात दारूबंदी करा असा ठराव केंद्र सरकारला पाठवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे ‘वाईन’ वरून काल जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. सुमारे अर्धा तास वाईन वर चर्चा झाली. यावेळी महिला … Read more

बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके ह.भ.प बंडातात्या कराडकर यांच्यासह 100 ते 125 जणांवर साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या वाईन विक्री विरोधात व्यसनमुक्त युवक संघाने साताऱ्यात आंदोलन केल्या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर … Read more

वाईन विक्रीला विरोध : साताऱ्यात व्यसनमुक्ती युवकचे पहिले ‘दंडवत- दंडुका’ आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, यासाठी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांच्यावतीने साताऱ्यात ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी दंडवत दंडुका आंदोलनाला पोलिसानी मज्जाव केल्याने वारकरी आणि पोलिसांच्यात काहीकाळ शाब्दिक चकमक उडाली. या दरम्यान वारकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमलेल्या वारकऱ्यांनी पोलिसांच्या … Read more