मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महिला आमदाराच्या मागणीची दखल; विधीमंडळांच्या इमारतीमध्ये सुरु केला ‘हिरकणी’ कक्ष
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहेत. अधिवेशनात सत्ताधारी तसेच विरोधकांच्यामध्ये अनेक विषय, प्रश्नावरून वाद होत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही सर्वसामान्यांचा व आपुलकि, मदतीचा विषय जर आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घ्यायला गट-तट पाहत नाही. त्याचाच प्रत्यय त्यांनी विधिमंडळ परिसरात सुरु केलेल्या हिरकणी कक्षाच्या निर्णयावरून … Read more