Udyogini Scheme : महिलांना सरकारकडून मिळतंय 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; ‘असा’ घ्या लाभ

Udyogini Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Udyogini Scheme) आज देशभरातील अनेक महिला व्यवसाय क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. तर काही महिला आजही व्यवसाय करण्याची इच्छा उराशी बाळगून आहेत. मात्र, विविध अडीअडचणींमुळे त्यांना व्यवसाय क्षेत्रात उतरणे शक्य होत नाहीये. अशा महिलांसाठी केंद्र सरकार कायम वेगवेगळ्या योजना राबवत असते. ज्यांपैकी एक म्हणजे उद्योगिनी योजना. महिलांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा, त्यांना … Read more

Mahila Samman Savings Scheme : महिलांना ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास मिळते भरगोस व्याज; पहा कसा मिळतो लाभ?

Mahila Samman Savings Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahila Samman Savings Scheme) आपल्या देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी केंद्र सरकार कायम विविध योजना राबवत असते. प्रत्येकवेळी अर्थ संकल्पात महिलांना लक्षात घेऊन त्यांना स्वावलंबी बनवता येईल अशा योजनांची आखणी केली जाते. आज आपण अशाच एका सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेचे नाव ‘महिला बचत सन्मान योजना’ असे आहे. ही योजना … Read more

Government Schemes For Women : मोदी सरकार महिलांना देतंय 5 लाख रुपये; पहा कोणकोणती कागदपत्रे लागणार

Government Schemes For Women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Schemes For Women) आपलं सरकार कायम महिलांना सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. ज्यांच्या माध्यमातून महिलांच्या आपल्या पायावर उभे राहता येईल आणि भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करणे सोपे जाईल. कोणत्याही महिलेला कुणावरही अवलंबून रहायला लागू नये यासाठी सरकारच्या अनेक योजना आज फायदेशीर ठरत आहेत. ज्यांच्या माध्यमातून देशातील कित्येक महिला आज आत्मनिर्भर … Read more

LIC Scheme For Women : महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; 58 रुपयांच्या गुंतवणुकीतून जमा करा 8 लाखांचा फंड

LIC Scheme For Women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Scheme For Women) भारतामध्ये एलआयसी ही पॉलिसी सर्व्हिसिंग आणि व्यवसाय ऑपरेशन्ससाठी माहिती तंत्रज्ञानाचा फायदा घेणारी एक अग्रणी संस्था आहे. जिच्या माध्यमातून गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात. जे भविष्यात सहाय्यक आर्थिक पूल म्हणून काम करतात. एलआयसी आपल्या पॉलिसीधारकांना विविध पर्यायातून विविध गुंतवुणकीच्या सुविधा प्रदान करते. ज्यामध्ये ग्राहकांना कमी गुंतवणूक करून … Read more

Govt Schemes For Women Entrepreneurs : महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारच्या दमदार योजना; व्यवसायासाठी मिळते ‘इतके’ कर्ज

Govt Schemes For Women Entrepreneurs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Govt Schemes For Women Entrepreneurs) आजकाल घर चालवण्यासाठी केवळ पुरुष नव्हे तर महिला देखील काम करतात. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आज कार्यरत आहेत. त्यामुळे महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकार कायम विविध योजना राबवताना दिसत आहे. या योजनांमागे सरकारचा हेतू हा केवळ महिलांना सक्षम बनविणे आणि सामाजिक सन्मान प्रधान … Read more

LIC Aadhaar Shila Plan : महिलांना आत्मनिर्भर बनवते LIC ची ‘ही’ योजना; छोट्या बचतीतून मिळवा लाखोंचा फायदा

LIC Aadhaar Shila Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Aadhaar Shila Plan) LIC (Life Insurance Corporation of India) अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC ही अत्यंत जुनी आणि विश्वासार्ह विमा कंपनी आहे. त्यामुळे अनेक लोक LIC वर डोळे झाकून विश्वास ठेवतात. LIC कायमच आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. ज्यामध्ये ग्राहकांच्या फायद्याचा आणि उज्ज्वल … Read more

Union Budget 2024: अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या नव्या तरतुदींची घोषणा? जाणून घ्या

Union Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2024 बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये त्यांनी प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. मुख्य म्हणजे, 2024 बजेटमध्ये निर्मला सीतारमण यांनी महिलांच्या विकासासाठी देखील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमुळे राज्यातील महिलांचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास सरकारने दाखवला आहे. महिलांसाठी कोणत्या घोषणा? (Union … Read more