वाधवान कुटुंबाला पकडून ठेवा, सीबीआयची सातारा प्रशासनाला सूचना

मुंबई । बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान कुटुंब लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रवासात त्यांना कोणीही अडवलं नाही. कारण राज्याचे गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला आलिशान गाडीतून प्रवास केला. या पत्रात गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाचा उल्लेख ‘फॅमिली फ्रेंड’ असा केल्याने एकच खळबळ माजली होती. काल दिवसभर … Read more

दिलासा! येस बँकेचे खातेदार आता काढू शकतात ५० हजारापेक्षा जास्त रक्कम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँकेच्या सर्व बँकिंग सेवेवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळं बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यातून ५० हजाराहून अधिक रुपये काढू शकतात. सोबतच त्यांना इतर बँकिंग सेवांचा सुद्धा पूर्ण वापर करता येणार आहे. १३ दिवसानंतर येस बँकेच्या सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्या आहेत. ५ मार्च रोजी संध्याकाळी येस बँकेचे व्यस्थापकीय मंडळ आरबीआयने … Read more

एसबीआय म्हणाली ‘येस’; खरेदी करणार येस बँकेचा मोठा हिस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँक बुडीत गेल्याची बातमी शुक्रवारी बाहेर आली आणि देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. ठेवीदार, गुंतवणूकदार आणि प्रत्यक्ष बँकाही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर तर ठेवीदार, गुंतवणूकदार आणि बँकांनी काळजी करु नका असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं होत. दरम्यान, आता सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट ऑफ … Read more

येस बँकप्रकरणी ठेवीदार, गुंतवणूकदारांना सीतारामन यांचा दिलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँक बुडीत गेल्याची बातमी शुक्रवारी बाहेर आली आणि देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. ठेवीदार, गुंतवणूकदार आणि प्रत्यक्ष बँकाही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक यासंदर्भात आवश्यक ती पावले तातडीने … Read more