“नरेंद्र मोदी स्वत: राजकारणामधून संन्यास घेत आपले पंतप्रधानपद सोडतील”; ‘या’ व्यक्तीने केले भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाची व्यक्ती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून अनेक धाडसी निर्णयही घेतले आहरेत. त्यांच्या पंतप्रधान पदाबाबत अनेकवेळा अनेकांनी भाकीत केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सोडतील आणि त्यांच्या जागी भाजपची प्रमुख व्यक्ती त्या पदावर बसेल. ती … Read more

योगी महाराजांची जागा मठात; प्रणिती शिंदेंची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. योगी यांची जागा राजकारणात नसून मठात आहे. सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप सरकारचा समाचार घेत कृषी कायद्यासह अन्य मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले. योगी, महाराज यांच्याबद्दल आहे आम्हाला मान पण त्यांचं … Read more

गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांचा मोठा विजय

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदार संघातून विजय मिळवला आहे. आदित्यनाथ यांनी तब्बल १ लाख २ हजार मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे योगीनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली आहे. योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवार सुभावती शुक्ला यांचा एक लाख दोन हजार 399 मतांनी पराभव केला. यावेळी अन्य … Read more

पाच राज्यांच्या निवडणुक निकालाबाबत संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालासाठी आज प्रत्यक्ष मत मोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आताच सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्यात आदित्य ठाकरे यांनीही प्रचार सभा घेतल्या आहेत. आम्ही … Read more

उत्तरप्रदेशात भाजप सुसाट!! एकहाती विजयाकडे वाटचाल

yogi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार भाजपने बहुमतांचा आकडा पार केला असून विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. उत्तरप्रदेश हे राज्य भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 403 जागा असलेल्या उत्तरप्रदेश निवडणुकीत आत्तापर्यंत 362 जागांचे कल … Read more

“इम्तिहान बाकी है अभी हौसलों का वक़्त आ गया है अब…”; निकाला आधीच अखिलेश यादवांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी बरोबर आठ वाजता सुरुवात झाली. करहल मतदार संघातून समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आघाडीवर आहेत. अशात अखिलेश यादव यांनी आज एक ट्वीट करून निकालाआधीच फटाके उडवले आहेत. “इम्तिहान बाकी है अभी हौसलों का वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का,” असे ट्विट त्यांनी केले आहे. … Read more

उत्तरप्रदेश मध्ये भाजपचाच बोलबाला?? पहा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्चला असून भाजपलाच स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र भाजपच्या जागेत गतवेळी पेक्षा घट होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेश मध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. गत विधानसभा निवडणुकीत भाजपला 312 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपच्या जागा कमी झाल्या तरी पक्षाला पूर्ण बहुतम मिळेल असा … Read more

योगींच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची डरकाळी; भाजपवर जोरदार टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या उत्तरोत्तर दौऱ्यावर असून यावेळी एका जाहीर भाषणात त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. शेतकरी आंदोलन, कोरोना काळातील अपयश या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप कडून फक्त दंगे आणि द्वेषाची भाषा पसरवली जात आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. चार … Read more

योगी आदित्यनाथांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; उत्तरप्रदेशात खळबळ

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडकीत राजकीय वातावरण तापलं असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप नेत्यांना बॉम्ब ने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर उत्तर प्रदेश मध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा कसून चौकशी करत आहे लेडी डॉन या ट्विटर हँडलवरुन बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. ओवेसी तर फक्त मोहरा आहे. खरे लक्ष्य योगी … Read more

योगींपुढे भीम आर्मीचे आव्हान; ‘हा’ तुल्यबळ उमेदवार रिंगणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात भीम आर्मी चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे निवडणूक लढवणार आहेत. गोरखपूर मतदार संघात या दोघांमध्ये जोरदार सामना होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष्य या मतदारसंघात असेल. चंद्रशेखर आझाद गेल्या काही दिवसांपासून समजावादी पक्षासोबत तडजोड करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांनी मागितल्या तेवढ्या जागा देण्यास … Read more