कोरोना काळात गंगेत वाहून गेलेले मृतदेह तुम्हांला मतदान करणार आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर तोफ डागली आहेत. करोना काळात गंगेत वाहून गेलेले मृतदेह त्यांना मतदान करणार आहेत का? असा टोला राऊतांनी लगावला आहे. उत्तरप्रदेश मध्ये अराजकता आहे. कोरोना काळात गंगा नदीत लोकांचे मृतदेह आपण पहिले आहेत तरीही भाजपला वाटत असेल कि … Read more

मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन करायला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश निवडणूकीचे वारे सध्या जोरदार वाहू लागले आहे. त्याचाच भाग म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका दलीत कुटुंबात भोजन केल्याचा एक फोटो देशभर पसरला. त्यावरून शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन योगी आदित्यनाथ आणि भाजपवर निशाणा साधला. मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन करायला असा टोला शिवसेनेने लगावला. भाजप पुढाऱ्यांना … Read more

भाजपने योगींना आधीच घरी पाठवलं, त्यांनी आता तिकडेच राहावं

Yogi Akhilesh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपले होम पीच असलेल्या गोरखपूर मतदारसंघातुन निवडणूक लढवतील हे निश्चित झाले आहे. भाजपच्या या निर्णयांनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगिना टोला लगावला आहे भाजपने योगींना आधीच घरी पाठवलं; त्यांनी आता तिकडेच … Read more

भाजपची सेफ खेळी!! योगी आदित्यनाथ ‘या’ मतदारसंघातुन निवडणूक लढवणार

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदारसंघातुन निवडणूक लढवतील हे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे योगींनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. भाजपने आज 57 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदारसंघातून … Read more

उत्तरप्रदेशमध्ये भाजपला खिंडार; अजून एका मंत्र्यांच्या राजीनाम्याने खळबळ

Yogi Modi Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश निवडणूक भाजपसाठी म्हणावी तेवढी सोप्पी राहिली नाही. आज सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मंत्र्याने राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला. उत्तरप्रदेशचे आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. धर्मसिंह सैनी यांनी राजीनामा दिला आहे. योगी सरकारसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी सरकारमधील ३ मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती ज्या अपक्षेनं … Read more

देशात पूर्वी लोकशाही होती, आता हुकूमशाही आहे; राहुल गांधींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील लखीमपूरलाघडलेल्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. यावरून काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. “देशात पूर्वी लोकशाही होती. आता हुकूमशाही आहे. कोणताही राजकारणी उत्तर प्रदेशात जाऊ शकत नाही. आम्हाला मारून टाका, वाईट वागणूक … Read more

भाजप सरकारकडून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रास देशात भाजपकडून अनेक प्रकारचे राजकारण केले जात आहे. मात्र, देशात भाजप सरकारकडून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार केला गेला आहे. यावरून काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपा सरकारने अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, हे यापुढे होऊ देणार नाही. या खोट्या तक्रारी मागे घेण्याचा … Read more

प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहो; कंगणाकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्याने कायम चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी कंगना रनौतने योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रभू रामचंद्रांप्रमाणे एका योगी आदित्यनाथ यांचे राज्य असेच सुरू राहो, साम्राज्य वाढो, अशा शब्दांत तिने योगीना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना म्हणाली, … Read more

‘मी पुन्हा येईन’; योगी आदित्यनाथांचा फडणवीसांच्या सुरात सूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत वातावरण तापलं असून सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश मध्ये सध्या भाजपचे सरकार असून पुन्हा एकदा भाजपच बाजी मारेल असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला तसेच मी पुन्हा येईल असं म्हणत पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. युपीचे मुख्यमंत्री योगी … Read more

मांसाहार अन् दारुवर मथुरेत पुर्ण बंदी; मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा शहरात मांस आणि दारूविक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात निर्णय जाहीर केला आहे. योगी आदित्यनाथ सोमवारी हा निर्णय जाहीर केला आहे. मथुरेतील वृंदावन, गोवर्धन, नंदगाव, बरसाना, गोकुळ, महावन आणि बलदेव भागात मांस आणि दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच या व्यवसायाशी निगडित व्यापारी आणि कामगारांचे … Read more