योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्याची धमकी; एका फोन कॉलमुळे खळबळ

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बेने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सुरक्षितेत आणखीन वाढ करण्यात आली आहे. तसेच, रविवारी याप्रकरणी मध्य विभागातील महानगर कोतवालीमधील सुरक्षा मुख्यालयात तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत … Read more

पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना बॉम्बेने उडवून देऊ; मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

Pm modi and Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बेने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचे सांगत नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ … Read more

त्रिशूळ मशिदीत काय करतंय ? ज्ञानवापीवरून योगींचा थेट सवाल

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशात बहुचर्चेत असणारा ज्ञानव्यापी मशिदीचा निकाल येत्या 3 ऑगस्ट रोजी लागणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणासंबंधित महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “आपण जर त्याला मशीद म्हटलं, तर वाद होणारच” असं म्हणतच त्रिशूळ मशिदीत काय करतय? असा थेट सवाल योगी आदित्यनाथ … Read more

योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो का? : संजय राऊत

Yogi Adityanath's road show

मुंबई | मुंबईत रोड शो कशासाठी करतायत. आमच्याकडील उद्योग अोरबडून नेणार असेल तर आमचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का? मग योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करत आहेत?, असा सवाल करतानाच हे राजकारणाचे धंदे सोडून द्या तसेच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राजकारण बंद करा, अशा शब्दात संजय राऊत … Read more

योगी आदित्यनाथ आज येणार मुंबईत, मुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट; नेमकं कारण काय?

Yogi Adityanath Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात येणार असून मुंबईत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात गुंतवणूक … Read more

Electric Car खरेदीवर 1 लाखाची सूट; सरकारचा मोठा निर्णय

Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. सरकारही लोकांना इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलं आहे. याअंतर्गत सरकार ३ उद्दिष्टे साध्य करणार आहेत. एक म्हणजे, नवीन इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यावर सरकार खरेदीदारांना भरघोस सूट … Read more

याला म्हणतात जबरा फॅन!! योगींचें मंदिरचं बनवलं; रोज करतो पूजा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणी लोकांना चाहत्यांची कमी नसते. आपल्या लाडक्या नेत्यासाठी काहीही करण्यासाठी काही कार्यकर्ते तयार असतात. साहेबांचा आदेश, साहेबांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असं तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल. पण उत्तरप्रदेशात तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका जबऱ्या फॅन ने थेट त्यांचे मंदिरच बांधले आहे. येव्हडच नव्हे तर तो रोज सकाळ- संध्याकाळ मंदिरात येऊन योगीची पूजाही … Read more

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. लखनौच्या आलमबागमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी सापडलेल्या बॅगेतून धमकीचे पत्र सापडले आहे. ज्यामध्ये सीएम योगींना बॉम्बने उडवण्याचे म्हटले आहे. धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात एनसीआर (नॉन कॉग्निझेबल रिपोर्ट) दाखल केला. हाती आलेल्या माहितीनुसार, लखनऊच्या आलमबाग भागात … Read more

योगी सरकार मुंबईत कार्यालय सुरु करणार; ‘हे’ आहे कारण

yogi adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कार्यालय सुरु करण्याचा मोठा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतला आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेश मधील महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांची सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या समस्या सोडवल्या जातील तसेच यूपीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील जे नागरिक नोकरी, व्यवसायासाठी मुंबईत दीर्घकाळ वास्तव्य करत आहेत, … Read more

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’; राज ठाकरेंकडून योगींचे कौतुक तर राज्य सरकारवर निशाणा

Raj Thackeray Yogi Adityanath Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदींवरुन भोंगे काढण्याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी इशारा देताच राज्यासह देशभरात वातावरण चांगलेच तापले. अशात राज ठाकरेंच्या या भोंग्याच्या भूमिकेचे समर्थन करत उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे राज ठाकरेंनी ट्विट करत कौतुक केले आहे. तर ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आमच्याकडे महाराष्ट्रात योगी … Read more