बाबरी मशीद विध्वंस प्रकरण: कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसनं जनतेची माफी मागायला हवी- योगी आदित्यनाथ

मुंबई । वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेचे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियारसह सर्व 32 आरोपींना साक्षीअभावी निर्दोष ठरवले आहे. न्यायालयानं बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, असं सांगत या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी … Read more

खरं तर 370 कलम हटविल्यानंतर केंद्राने काश्मिरात एखाद्या फिल्मसिटीची योजना राबवायला हवी ; सामनातून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपीमध्ये देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारणार असल्याचे म्हटल्यानंतर देशात एकच चर्चा सुरू झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर आज 25 सप्टेंबरच्या सामना अग्रलेखातून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात सुसज्ज फिल्मसिटी उभारण्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आता शाब्दिक राजकारण रंगले आहे. शिवसेनेचे … Read more

माझ्या डोळ्यांतून पाणी आलं; उदयनराजेंनी लावला योगी आदित्यनाथांना फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी आग्र्यातील निर्माणाधिन मुघल संग्रहालायचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय ठेवण्याची घोषणा केली आहे. मुघलांची ओळख आम्हाला नकोय आणि आम्हाला आमच्या संस्कृतीवर गौरव आहे, असं योगींनी म्हटलं होत. याबाबत आज भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी योगी आदित्यनाथ यांना फोन करुन त्यांचे आभार मानले. यावेळी … Read more

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अ‍ॅप आणि इनक्युबेशन सेंटर … Read more

राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांना कोरोना; भूमिपूजन सोहळ्यात होते मोदींसोबत

मथुरा । श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. नृत्यगोपाल दास यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांची करोनाची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नृत्यगोपाल दास सध्या मथुरेत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आग्र्याचे सीएमओ आणि इतर डॉक्टर्स पोहोचले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, … Read more

मंदिराप्रमाणे मशिदीच्या कार्यक्रमालाही जाणार का? योगी आदित्यनाथ म्हणाले..

अयोध्या । मागील बुधवारी 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर योगी आदित्यनाथ यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी त्यांनी विशेष संवाद साधला. राम मंदिरासोबतच अन्य मुद्द्यांवरही मोकळेपणानं चर्चा केली. … Read more

मोदीजी भूमिपूजन करून आणखी किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात?- दिग्विजय सिंह

भोपाळ । अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. दरम्यान, संपूर्ण देशावर कोरोना महामारीचं संकट असून अशा वेळी हा सोहळा होत आहे. या कारणावरून विरोधक पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी … Read more

ईदला बकऱ्यांची कुर्बानी देण्याऐवजी आपल्या मुलांची कुर्बानी द्या! भाजपा आमदाराचं बेताल वक्तव्य

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी बकरी ईदला कुर्बानी देण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कुर्बानी देऊ नये. जर कुर्बानी द्यायचीच असेल आपल्या मुलांची द्या,” असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी लोनी येथे कुर्बानी देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दैनिक लोकसत्ताने याबाबतचे … Read more

अयोध्येत दिपोत्सव; राम मंदिर भूमिजनाला पंतप्रधान उपस्थित राहणार- योगी आदित्यनाथ

अयोध्या । अयोध्येत ४ आणि ५ ऑगस्टला दिपोत्सव होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळणार आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमिपूजन सोहळ्याला येणार आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. योगी आदित्यनाथ हे आज सकाळी अयोध्येत पोहोचले. त्यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व प्रथम … Read more

गँगस्टर विकास दुबे एन्काउंटरप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून योगी सरकारची कानउघाडणी

नवी दिल्ली । कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काउंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडली. यादरम्यान, विकास दुबेसारखं एन्काउंटर पुन्हा होऊ देऊ नका, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकारची कानउघाडणी केली. या सुनावणीदरम्यान, मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं तपास समितीसाठीही मान्यता दिली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश बी.एस. चौहान आणि माजी डीजीपी के.एल. गुप्ता यांना सहभागी करण्यात … Read more