देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ९१५२ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढतच आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड -१९ चे ७९८७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ९१५२ संसर्ग झालेल्या रुग्णांची पुष्टी झाली आहे.

us poverty: Latest News & Videos, Photos about us poverty | The ...

भारतात कोरोना विषाणूमुळे ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८५६ जण ठीक अथवा डिस्चार्ज करण्यात आले आहेत.एकूण पुष्टी झालेल्या रुग्णांमध्ये मायग्रेटेड रुग्णांचा देखील समावेश आहे.आरोग्य मंत्रालयाने १२ एप्रिल रोजी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,देशात कोविड -१९ ची लागण झालेल्या ८४४७ रुग्णांची नोंद झाली आहे आणि त्यामुळे २७३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी १२ एप्रिल रोजी वैज्ञानिकांना कोविड -१९ चा परिणाम कमी करण्यासाठी लवकरात लवकर मार्ग विकसित करण्यास सांगितले आहे.ते म्हणाले की’हा एक युद्धकाळ आहे ते म्हणाले, “हे एक युद्ध आहे, युद्ध संपण्यापूर्वी सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांना उपाय शोधून काढायला हवेत, त्यांना नियमित संशोधन प्रकल्प म्हणून विचारात घेण्याची गरज नाही.”

China's new coronavirus infections double due to imported cases ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

a

Leave a Comment