हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर आई आणि मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका आईने आपल्या मुलासोबत रोमँटिक डान्स केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी माया- लेकरांना ट्रोल (Troll) करण्यास सुरुवात केली आहे. रचना नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये रचना ‘पतलिया कमरिया…’वर मुलासोबत डान्स करताना दिसत आहे. काहींनी तिला कपल म्हणून दाखवण्यावर आक्षेप घेतला, तर काहींनी महिला आयोगाकडे कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर अनेक युजर्सनी या आई-मुलाच्या जोडीचे वर्णन केले आहे आणि ट्रोलकडे (Troll) चांगल्या नजरेने पाहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती लाल ड्रेसमध्ये एका मुलासोबत पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CmQZ5wPJjQ5/?utm_source=ig_embed&ig_rid=3dfd2cd3-65a4-4c63-b851-46a600e45df5
https://www.instagram.com/reel/CmIrl-lJg2i/
या व्हिडिओला रचनाने “माझा राजकुमार मोठा झाला आहे. माझा देखणा मुलगा” असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमुळे रचना ट्रोलसच्या निशाण्यावर आली. यानंतर रचनाने ट्रोलर्सना (Troll) उत्तर देताना व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले कि ‘मी आजपासून सर्वांना ब्लॉक करेन.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती