15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी, आपल्याला ‘या’ 4 नियमांचे करावे लागेल पालन, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीमुळे मार्चपासून बंद असलेले मल्टिप्लेक्स आणि सिनेमा हॉल 15 ऑक्टोबरपासून काही सूचनांसह सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. प्रेक्षक आणि सिनेमा हॉलसाठी सरकारने स्वतंत्र अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याविषयी जाणून घेउयात…

  1. सरकारने 15 ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनचा भाग वगळता उर्वरित भागात 50% सिट्ससह मल्टिप्लेक्स आणि सिनेमा हॉल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ 50% सिट्सच बुक केल्या जातील. दोन लोकांमधील जागा रिकामी राहील आणि त्या सिट्सवर मार्किंग करणे आवश्यक असेल जेणेकरून त्यावर कोणीही बसू शकणार नाही.

 2. मूवी शुरू होने से पहले और बाद में और इंटरवल से पहले और बाद में कोरोना अवेयरनेस पर 1 मिनट का प्रोग्राम दिखाना जरूरी होगा. सिनेमा हॉल के अंदर कोई डिलीवरी नहीं होगी और बाहर से पैक्ड फूड ही मिलेगा. मूवी खत्म होने के बाद पूरा हॉल सैनिटाइज किया जाएगा.(फोटो-मनी कंट्रोल)

  1. चित्रपट सुरू होण्यापूर्वी आणि नंतर तसेच इंटरव्हलच्या आधी आणि नंतर कोरोना जागृतीवर 1 मिनिटाचा कार्यक्रम दाखविणे आवश्यक असेल. सिनेमा हॉलमध्ये डिलिव्हरी होणार नाही आणि फक्त बाहेरून पॅक केलेले फूड मिळेल. चित्रपट संपल्यानंतर संपूर्ण हॉल सॅनिटाईज केला जाईल.

 3. हाल के बाहर फिजिकल डिस्टेंसिंग बनाए रखने के लिए 6-6 फीट की दूरी पर निशान बनाए जाएंगे. मल्टीप्लेक्सेस और हॉल्स में जगह-जगह पर लोगों को संक्रमण से बचने के तरीके बताने की व्यवस्था करनी होगी. एंट्री-एग्जिट पॉइंट और कॉमन एरिया में सैनिटाइजर की व्यवस्था करनी होगी.(फोटो-न्यूज18)

  1. सिनेमा हॉलच्या बाहेर फिजिकल डिस्टेंसिंग कायम ठेवण्यासाठी 6- 6 फूट अंतरावर मार्किंग बनविण्यात येतील. मल्टिप्लेक्स आणि हॉलमध्ये जागोजागी लोकांना संक्रमण कसे टाळावे हे सांगण्याची व्यवस्था करावी लागेल. एन्ट्री-एक्झिट पॉईंट आणि कॉमन एरिया मध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागेल.

 4. दर्शकों के लिए भी सरकार ने कुछ खास निर्देश जारी किए गए हैं. जिसमें दर्शक को एंट्री के समय कॉन्ट्रैक्ट ट्रेसिंग के लिए अपना कांटेक्ट नंबर देना होगा. इसके अलावा मास्क लगाना अनिवार्य होगा. जिनमें कोरोना के लक्षण नहीं है, उन्हीं को ही इंट्री मिलेगी. कोरोना गाइडलाइंस को फॉलो करना आवश्यक है, अन्यथा सख्ती से कार्रवाई हो सकती है.(फोटो-न्यूज18)

  1. सरकारने प्रेक्षकांना काही खास सूचनाही दिल्या आहेत. ज्यामध्ये प्रेक्षकांना प्रवेशाच्या वेळी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल. याव्यतिरिक्त, मास्क लावणे बंधनकारक असेल. केवळ कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाच आतमध्ये प्रवेश मिळेल. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे बंधनकारक असेल, अन्यथा कठोर कारवाई देखील केली जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.