दोन पत्रकारांना दिल्ली पोलिसांकडून अटक; शेतकरी आंदोलनाच्या सत्य वार्तांकनाने मोदी सरकारचा रोष?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता अनेक स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. दिल्ली येथे तथागतित स्थानिक जमावाकडून झालेल्या शेतकर्‍यांवरील हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याबाबत सर्वसामान्यांना कल्पना आली आहे. अशात आता पत्रकार मनदीप पूनिया आणि धर्मेंद्र सिंह यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी अटक केली.

https://twitter.com/UtkarshSingh_/status/1355580157860298754

शेतकरी आंदोलनाच्या सत्य वार्तांकन करण्याणेच मोदी सरकारचा रोष सदर पत्रकारांवर ओढवला आहे काय असा संशय आता नागरिकांतून व्यक्य केला जात आहे. सदर दोन पत्रकारांना अटक करण्यात आली आहे का? तसेच त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे याबाबत दिल्ली पोलिसांकडून काहिही माहिती देण्यात येत नाहीये.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा शेतकर्‍यांकडून जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे. यातील एकजण कारावान चा वार्ताहर असल्याची माहिती आहे. मनदीप यांनी शनिवारी दुपारी फेसबुक लाईव्ह द्वारे शेतकरी आंदोलनातील आँखो देखा घडामोडी सविस्तर सांगितल्या होत्या. यानंतर त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

https://twitter.com/UtkarshSingh_/status/1355580157860298754

https://twitter.com/DayaSagar95/status/1355543304683704323

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment