भिवंडीमध्ये मंदिरातून घरी जाताना वृद्धेच्या गळ्यातील चैन लांबवली, Video आला समोर

Chain snatching
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र्र – भिवंडीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या (Chain snatching) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये दोन दुचाकीस्वारांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन (Chain snatching) पळवली आहे. ही घटना अशोक नगरमध्ये घडली आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
भिवंडीत सध्या चेन स्नॅचिंगच्या (Chain snatching) वाढत्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिवंडीमधील अशोक नगरमध्ये अशीच घटना घडली आहे. यामध्ये दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी एक सुनसान रस्त्यावर वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली (Chain snatching) आणि ते फरार झाले आहे. महिलेने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दोन्ही पळून जाण्यात यशस्वी ठरले.

या घटनेमुळे चोरांमध्ये (Chain snatching) कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काहीच भीती राहिली नाहीए का, असा प्रश्न यानिमित्ताने लोकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. भिवंडी पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी चोरट्यांचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…