नवी मुंबईमध्ये चोरट्यांचा हैदोस, चैन चोरीची आणखी एक घटना आली समोर

chain snatching

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र –सध्या चोरीच्या (chain snatching) अनेक घटना समोर येत असल्याचे आपण पाहत आहोत. त्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत असताना दिसत आहेत. अशाच पद्धतीची एक चोरीची (chain snatching) घटना नवी मुंबई येथे घडल्याची समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. नवी मुंबईमध्ये चोरट्यांचा हैदोस, चैन चोरीची आणखी एक … Read more

भिवंडीमध्ये मंदिरातून घरी जाताना वृद्धेच्या गळ्यातील चैन लांबवली, Video आला समोर

Chain snatching

ठाणे : हॅलो महाराष्ट्र्र – भिवंडीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या (Chain snatching) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये दोन दुचाकीस्वारांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन (Chain snatching) पळवली आहे. ही घटना अशोक नगरमध्ये घडली आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. भिवंडीमध्ये मंदिरातून घरी जाताना वृद्धेच्या गळ्यातील चैन लांबवली, Video … Read more

नाशिकमध्ये महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून चोरटे पसार, VIDEO आला समोर

chain snatching

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये सोनसाखळी चोरटयांनी (chain snatching) थैमान घातले आहे. नाशिक शहरातील पवन नगर परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चोरटे महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून (chain snatching) पसार झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नाशिकमध्ये महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून चोरटे पसार, VIDEO आला समोर pic.twitter.com/MlwDwzTG4S — … Read more

चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक

Chain snatching

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईच्या चालत्या लोकल ट्रेनमध्ये चैन स्नॅचिंग (Chain snatching) करणाऱ्या चोरट्याला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा अल्पवयीन असून त्याला गोरेगाव परिसरातून अटक केली आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाची चैन स्नॅचिंग (Chain snatching) करुन हा चोरटा पळून गेला होता. गोरेगाव रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही … Read more

पोलीस असल्याचे सांगून वृद्धेला लुटले, 3 लाख 50 हजारांचे दागिने चोरट्यांकडून लंपास

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पोलीस असल्याची बतावणी करीत जत शहरातील मंगळवार बाजार पेठेत राहणार्या श्रीमती सूरजदेवी मिश्रीमल ओसवाल यांच्या अंगावरील साडेसहा तोळ्याचे तीन लाख पन्नास हजार किमतीचे दागिने हातोहात लंपास करण्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. या दिवसा ढवळ्या चोरीत तिघा अज्ञात चोरट्यांनी अत्यंत विश्वासाने या वृध्द महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केल्याने खळबळ … Read more

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून पळविले, परिसरात उडाली खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर असणाऱ्या गारपीर चौक येथे भरदिवसा चेन स्नॅचिंगची घटना घडली. घरी चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. सदरची घटना हि शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुधाराणी रणजित शिंदे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

दुचाकीवरून निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरटयांकडून लंपास

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या विश्रामबाग परिसरातील वाडीकर मंगल कार्यालय ते बिरनाळे कॉलेज पर्यंत दुचाकीवरून निघालेल्या महिलेचा पाठलाग करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी हिसडा मारून लंपास केले. सदरची घटना हि शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिरनाळे कॉलेज समोर घडली. या प्रकरणी वीणा रमाकांत सारडा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. … Read more

चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी भाजपाकडून सांगली शहर पोलीस अधीक्षकांना निवेदन

सांगली | सांगली शहरात काही महिन्यांपासून घरफोड्या, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, वाटमारी तसेच मुलींवर होत असलेल्या छेडछाडी बाबत असे अनेक गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका सविता मदने, महिला मोर्चा प्रदेश … Read more

हार्डकोअर चेनस्नॅचर्सला पोलिसांनी झडप घालून पकडलं; हेल्मेट, चाकूही गवसला

अमरावती : वर्षभरापासून अमरावती शहरात धुडगूस घालणाऱ्या मंगळसूत्र चोरांच्या टोळीला पकडण्यात गाडगेनगर पोलिसांना मंगळवारी सायंकाळी यश आले. यंदाच्या चेनस्नॅचिंगच्या तब्बल ११ घटनांची कबुली त्या चोरजोडीने दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, हेल्मेट व चाकू जप्त करण्यात आला. सोन्याच्या रिकव्हरीसाठी एक पथक स्थानिक सराफा बाजारात तळ ठोकून आहे. यात अन्य तिघांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. गाडगेनगर ठाण्याचे … Read more

चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक : तीन गुन्हे उघडकीस, 75 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त

सातारा | शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून चैन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. या टोळीकडून चैन स्नॅचिंगचे 3 गुन्हे उघडकीस आणत 75 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरचे गुन्हे उघडकिस आणणेचे अनुषंगाने शाहुपुरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे … Read more