ब्रँडेड सिगारेटची चोरी करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून पर्दाफाश

Theft

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ब्रँडेड सिगारेट चोरणाऱ्या (branded cigarette) आरोपीला सिगारेटसह (branded cigarette) अटक करण्यात आली आहे. दहिसर पश्चिम परिसरात ही घटना घडली आहे. राजस्थानमधून ब्रँडेड सिगारेट (branded cigarette) चोरणाऱ्या एका आरोपीला मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी सापळा रचून अटक … Read more

ठाण्यात आणखी एका तरुणाची पाच जणांकडून निर्घृणपणे हत्या

Murder

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यातील वर्तकनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाची पाच जणांनी निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. या हत्येप्रकरणी जगदीश नरहीरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागर्जी आणि प्रदीप चव्हाण या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सगळे आरोपी साईनाथ नगर, भीमनगर आणि वर्तक नगर परिसरातील रहिवासी आहेत. … Read more

धक्कादायक! ठाण्यात कॉलेजला जाणाऱ्या मुलीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग

molesting

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणे स्टेशन रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रिक्षाचालकाने एका तरुणीचा विनयभंग (molesting) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने संतापजनक कृत्य केल्यानंतर तिला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला रिक्षाचालकाने फरफटत नेलं. संबंधित घटना (molesting) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. … Read more

धक्कादायक ! शहापूमध्ये अंगावर वीज कोसळून महिलेचा दुदैवी मृत्यू

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ऑक्टोबर महिना उजाडला तरी राज्यातील परतीचा पाऊस काय थांबायचे नाव घेईना. अजूनही राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडली (lightning strikes) असल्याच्या घटना कानावर येतात. अशीच एक घटना ठाण्यातील शहापूर तालुक्यात घडली आहे. यामध्ये वीज पडल्यामुळे (lightning strikes) एका महिलेला आपला जीव गमवावा लागला … Read more

ठाण्यात भररस्त्यात महिलेला मारहाण, Video आला समोर

woman beaten by some womens

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये, चोरी, मारहाण यांसारख्या घटनांचा समावेश आहे. अशाच एका मारहाणीचा (woman beaten by some womens) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काही महिलांकडून एका महिलेला भररस्त्यात मारहाण (woman beaten by some womens) करण्यात आली आहे. ठाण्यात भररस्त्यात महिलेला … Read more

अंबरनाथच्या ग्रीन सिटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली; घटना CCTV मध्ये कैद

accident

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – शाळेच्या बस अपघाताचे (accident) अनेक प्रकार समोर आलेले आपण पाहिलेच असतील.अशाच पद्धतीची एक घटना अंबरनाथच्या ग्रीन सिटी कॅम्पस मध्ये घडली आहे. चालकाच्या चुकीमुळे हि बस उलटली (accident). सुदैवाने बस मधील असलेल्या कोणताही विद्यार्थ्याला काहीच झाले नाही. केवळ दोन विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथच्या ग्रीन सिटी कॅम्पसमध्ये … Read more

भरधाव कारने वाटेत येणाऱ्या लोकांना उडवले, Video आला समोर

accident

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – अपघाताचे (accident) अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहिले असेल. काही अपघातात (accident) हृदय पिळवटून टाकणारे असतात. तर काही अपघात (accident) हे विचित्र असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीचा एक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधला हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये एका … Read more

भिवंडीमध्ये मंदिरातून घरी जाताना वृद्धेच्या गळ्यातील चैन लांबवली, Video आला समोर

Chain snatching

ठाणे : हॅलो महाराष्ट्र्र – भिवंडीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या (Chain snatching) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये दोन दुचाकीस्वारांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन (Chain snatching) पळवली आहे. ही घटना अशोक नगरमध्ये घडली आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. भिवंडीमध्ये मंदिरातून घरी जाताना वृद्धेच्या गळ्यातील चैन लांबवली, Video … Read more

ठाण्यात भीषण अपघात! कंटेनरला ट्रकने दिली धडक; चालकाला वाचवण्यात आले यश

accident

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यातील कॅडबरी कंपनीजवळ रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये ठाण्याकडून भिवंडी, पडघा येथे जात असताना समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनरला अपघातग्रस्त (accident) ट्रकने जोरदार धडक दिली. शुक्रवारी रात्री 11 वाजून 47 मिनिटांच्या सुमारास कॅडबरी कंपनीजवळ हा अपघात (accident) झाला. या अपघातात ट्रकचालक दिनेश सोलकर हे … Read more

अंबरनाथमध्ये भर दिवसा गोळीबार, CCTV फुटेज आले समोर

Firing

अंबरनाथ : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात काल दुपारी दोन गटात मोठा राडा झाला. त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी होती. यावेळी आरोपींनी हाणामारी केली तसेच गोळीबारसुद्धा (Firing) केला. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबरनाथमध्ये भर दिवसा गोळीबार, CCTV फुटेज आले … Read more