व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भररस्त्यात पोरींची जोरदार हाणामारी; लाथाबुक्क्यांसह दंडुक्याने केली मारहाण

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक काही मुलींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चार मुली एका मुलीला बेदम मारहाण (fight) करत आहेत. यापैकी एक मुलगी दांडक्याने मारहाण (fight) करत आहे. सध्या मुलींच्या मारहाणीचा (fight) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील रुडकी शहरामधील आहे. या मुलींमध्ये काही कारणावरून वाद झाला. याच वादातून चार मुलींनी एका मुलीला जोरदार मारहाण (fight) केली. या मुलींनी पार एकमेकींच्या झिंज्या उपटून मारहाण केली आहे. या मुलींची भररस्त्यात चाललेली हाणामारी पाहून कोणीतरी याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओतील कोणत्याही व्यक्तीने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे आम्ही कोणावरही कारवाई केलेली नाही. त्याचबरोबर तक्रार आल्याशिवाय कोणतीही कारवाई करणार नसल्याचे त्या ठिकाणच्या पोलिसांनी सांगितले आहे. या मुलींमध्ये नेमकी कोणत्या कारणावरून हाणामारी (fight) झाली होती हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या