मुंबई प्रतिनिधी | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल आपला अंदाज व्यक्त आहे. एका वृत्त वहिनीसोबत साधलेल्या संवादात धनंजय मुंडे यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाआघाडी राज्यात २५ ते २९ जागा शकते असा अंदाज धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा अधिक मिळणार
प्रचाराच्या धामधुमीतून मोकळे झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया त्यांना विचारण्यात आली त्यावर मुंडे म्हणाले कि, सभा संपल्या आहेत मात्र लोककार्य हि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे आम्ही येत्या काळात दुष्काळाच्या प्रश्नावर प्रशासनाला जागे करण्याचे काम करणार आहे. उद्याच मी बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
शरद पवारांनी लोकसभा निकालाआधीच सुरु केली विधानसभा निवडणुकीची तयारी
राज्यातील मतदारांचा प्रतिसाद बघता आम्ही राज्यता चांगली कामगिरी करणार आहे असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात आम्ही २५ ते २९ जागी विजयी होऊ असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
नगरमध्ये हाय होल्टेज ड्रामा ; फरार शिवसेना उपनेत्याचा पोलीस घेत आहेत शोध
काँग्रेसच्या काळात झाले होते ६ सर्जिकल स्ट्राईक ; काँग्रेसने केली यादी जाहीर
पंतप्रधान : अब कि बार, शरद पवार
राजकारण बाजूला ठेवून दुःखाच्या प्रसंगी शरद पवार आणि विजयसिंह आले एकत्र
सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी