विशेष प्रतिनिधी | महाविकासआघाडीच्या बैठकीत मन न रमल्यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी करून तुम्ही शरद पवारांच्या बाजूचे की माझ्या असा सवाल करत आपल्या बाजूला वळतं करून घेऊन एका दिवसात सत्तास्थापनेचं नाट्य यशस्वी करून दाखवलं.
निकालाच्या दिवसापासूनच अजित पवार यांच्या मनात वेगळं काहीतरी सुरू असल्याची कुणकुण त्यांच्या एकूण वागण्यावरून दिसून येत होती. आता अजित पवारांना पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे नेते कोण कोण आहेत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना शनिवारी ४ वाजता मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून अजित पवार याठिकाणी उपस्थित नसतील याची खात्रीशीर माहिती आता समोर आली आहे.
दरम्यान शपथविधीवेळी धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे उपस्थित असल्यामुळे राष्ट्रवादीला किती मोठं खिंडार पडलं आहे हे आजच्या दिवसभरातील घडामोडींमधून स्पष्ट होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या –
अजित पवारांच्या अंतर्गत खेळीत समाविष्ट कोण? शपथविधीला राष्ट्रवादीचे 'हे' बडे नेते उपस्थित@AjitPawarSpeaks @NCPspeaks @PawarSpeaks @ShivSena#hellomaharashtra#UddhavThackeray#Maharashtra #ShivaSena#DevendraFadnavis #MaharashtraGovtFormation https://t.co/pFR4qxiPfG
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
तर शरद पवार, तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार आहात..!! शिवसेनेचा गेम शरद पवारांकडूनच?@PawarSpeaks @NCPspeaks @ShivSena#hellomaharashtra #UddhavThackeray #MaharashtraGovtFormation#Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar # https://t.co/94KxdMUrsp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या आणि शरद पवारांच्या पाठीत खंजिर खूपसला – संजय राऊत@rautsanjay61 @PawarSpeaks @NCPspeaks @ShivsenaComms@BJP4Maharashtra#hellomaharashtra https://t.co/O8M4DZRnIk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवार अनभिज्ञ, राष्ट्रवादीच्या सुत्रांची माहिती@NCPspeaks @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @praful_patel#hellomaharashtrahttps://t.co/ygla55KM9l
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील@ChDadaPatil @BJP4Maharashtra@ShivSena @rautsanjay61 https://t.co/SNPoI4UVoE#hellomaharashtra#UddhavThackeray #MaharashtraGovtFormation #Maharashtra #DevendraFadnavis
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं लागेल – प्रकाश आंबेडकर@Prksh_Ambedkar @PawarSpeaks#hellomaharashtra#UddhavThackeray #MaharashtraGovtFormation #Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar https://t.co/bPbCv7NjEp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019