Redmi Note 13 Pro 5G नव्या रंगात लाँच; किंमत किती पहा

Redmi Note 13 Pro 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल ब्रँड Xiaomi ने आपला Redmi Note 13 Pro 5G हा स्मार्टफोन नवीन कलर व्हॅरियंट मध्ये लाँच केला आहे. यापूर्वी हा मोबाईल पांढऱ्या, काळ्या आणि पर्पल रंगात बाजारात आणला होता, आता हा स्मार्टफोन ऑलिव्ह ग्रीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Xiaomi ने त्यांच्या अधिकृत X हँडलवरून या नवीन कलर अपडेटबाबत … Read more

मुख्यमंत्र्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे, पण तो बेईमानीचा आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट आहे

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नाशिक येथे बोलताना आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. यावर उत्तर देताना होय तुमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, बेईमानी आणि खोक्यांचा तुमचा … Read more

आंबेगाव ते माजलगाव…. बीड जिल्ह्यात विधानसभेला नेमकं काय होतंय??

Beed Assembly Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाप्पा.. बाप्पा कामच झालं ना.. टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा हे लोकसभेला शिकायला मिळालं ते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून… मातब्बर पंकजा मुंडे आणि भाजपची मोठी ताकद पाठिशी असतानाही बजरंग बाप्पा अटीतटीच्या लढतीत जायंट किलर ठरले.. तुतारी वाजवत खासदार झाले… पण इथं निवडणुकीच्या निम्मिताने पाहायला मिळाला तो टोकाचा जातीयवाद. मराठा विरुद्ध ओबिसी संघर्षाची … Read more

मिरज ते खानापूर… सांगलीत विधानसभेला निकालाचं कसं कसं?

Sangli Assembly seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला सांगली महाराष्ट्राच्या चर्चेचा सेंटर पॉईंट ठरला… त्याला कारण ठरलं ते म्हणजे विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी… महाविकास आघाडीत तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटलांनी शेवटी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला… आणि निवडणूक जिंकली देखील… शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना चितपट करत मैदान मारलं … Read more

T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर!! अफगाणिस्तानने कांगारूंना लोळवलं

AFG Vs AUS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर आज सुपर ८ सामन्यात पाहायला मिळाला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानच्या संघाने लोळवलं आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. गुलबद्दीन नैब हा अफगाणिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने ४ बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे कंबरडं मोडलं. या विजयासह अफगाणिस्तानची उपांत्य फेरीची आशा कायम राहिली आहे. प्रथम फलंदाजी … Read more

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात!! दादा गटातील आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडलं

Pune Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात आणखी एक भीषण अपघाताची (Pune Accident) घटना समोर आली आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात एका कारचालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडलं आहे. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सदर कार चालक हा अजित दादा गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांचा … Read more

.. तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; राऊतांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

RAUT ON MODI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्प मतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले. मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवले. तसे झाले नसते तर भाजप 110 ते 120 पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते. या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे,” … Read more

Pat Cummins चा धडाका!! World Cup मध्ये सलग दुसरी हॅट्रिक

Pat Cummins Hattrick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने क्रिकेट इतिहासात नवा विक्रम रचलाय…. . अफगाणिस्तानच्या सुपर ८ सामन्यात पॅट कमिन्सने हॅट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे मागील सामन्यात बांगलादेश विरुद्व त्याला हॅट्रिक मिळाली होती. म्हणजेच सलग २ सामन्यात पॅट कमिन्सने २ वेळा हॅट्रिक केली आहे. वर्ल्ड कप मध्ये सलग २ सामन्यात २ वेळा हॅट्रिक घेणारा … Read more

बॉलीवूडचा भाईजान महाबळेश्वरमध्ये वाधवानच्या बंगल्यात वास्तव्यास

salman khan in Wadhawan's bungalow

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यात बुधवारी रात्री सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) ताफ्यासह पाहुणा म्हणून दाखल झाला आहे. विशेष म्हणजे सलमान ज्या बंगल्यात थांबला आहे तो देशातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी येस बँक घोटाळ्याचे डीएचएफएल उद्योग समूहाचे उद्योगपती कपिल वाधवान व धीरज वाधवान बंधूंचा … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारकीला ‘हे’ शिलेदार लढत देतील

sharad pawar vidhansabha candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला तुतारी दणक्यात वाजली.. तुतारीचा स्ट्राईक रेटही ८० टक्के राहीला.. १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आणत शरद पवारांनी दाखवून दिलं आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात ते… पक्ष गेला, चिन्हाृ गेलं, निष्ठावान गेले … पण नव्या चिन्ह आणि जिद्दीसह पवारांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा नव्यानं सारं काही उभं केलं… … Read more