बीड अहमदनगर रस्त्यावर भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बीड अहमदनगर रस्त्यावर सलग दोन भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दोन्ही अपघातात एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे बीड अहमदनगर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, बीड अहमदनगर रस्ता प्रवासासाठी धोक्याचा बनला असल्याचे देखील म्हणले जात आहे. रुग्णवाहिकेने दिली ट्रकला धडक बीड अहमदनगर रस्त्यावर … Read more

Pankaja Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप? पंकजा मुंडे भाजप सोडणार?

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. पंकजा यांनी आज अचानक … Read more

मुलाला वाचवायला बापाने विहिरीत उडी मारली अन् दोघेही बुडाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विहिरीत पडलेल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी बापानेही उडी मारली पण वडिलांचे प्रयत्न अपुरे पडले आणि दोन्ही बाप-लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ही मन हेळवणारीं घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौथीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा रोहन नटराज धस हा वडिलांसोबत शेतात गेला होता. यावेळी पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरला असता त्याचा … Read more

250 हून अधिक कुत्र्यांच्या पिल्लांची हत्या करणार्‍या त्या माकडांना अखेर पकडलं

बीड | तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कुत्रा आणि माकडांमध्ये भांडण सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासंबंधी 250 हून अधिक पिल्लांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना वन विभागाच्या टीमने पकडलं आहे. त्या गावातील काही कुत्र्यांनी एका माकड्याच्या पिल्लाला जीवे मारल्यानंतर हे गँगवॉर सुरू झालं होतं. न्यूज एजन्सी एएनआयमधील वृत्तानुसार, तब्बल 250 कुत्र्याच्या पिल्लांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना … Read more

लस घ्या तरच बाजारात या ! लसीकरणासाठी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी रस्त्यावर

बीड: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने व तालुक्यातील लसिकरण चे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरण वारी सुरू करून आठवडी बाजारात लस देण्याचे काम सुरू केले आहे.लसीकरण मोहिमेत शिवाजी महाराज चौक, चाटे चौकात फिरती लसिकरण मोहीम राबवण्यात आली .यावेळेस तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, गटविकास अधिकारी मीनाक्षी कांबळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे यांनी … Read more

धक्कादायक ! कोरोना लस घेतलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यालाच कोरोनाची लागण

बीड प्रतिनिधी | शेख अनवर अठरा दिवसापूर्वी कोरोना लस घेतल्यानंतरही बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या बहारात डॉ.पवारांनी मोठे काम केले. त्या कार्यकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली नाही मात्र लस घेतल्यानंतर आठरा दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लसीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत … Read more

सरपंच असावा तर असा..! पहा का होतंय कौतुक

 बीड प्रतिनिधी | अनवर शेख एकदा का निवडणूक झाली आणि सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात पडली की या पदाचा तोरा मिरवणार्‍यांची आपल्या कडे कमी माही मात्र गावच्या सरपंच पदी निवड झाल्यानंतर तिसर्‍याच दिवशी स्वतः विजेच्या खांबावर चढुन आठ दिवसापासून अंधारात असलेल्या गावच्या विजेचा प्रश्न मार्गी लावत गावाप्रति काम करण्याची तळमळ व सरपंच पदाचे कर्तव्य बजावत … Read more

भरधाव वेगाने येणाऱ्या ग्रामसेवकाच्या कारने सहा वर्षीय मुलाला उडविले

बीड प्रतिनिधी | शेख अनवर गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एका सहा वर्षीय मुलाला उडविले आहे. या अपघातात सहा वर्षीय मुलगा कृष्णा मंचरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर असे की कृष्णा संजय मंचरे वय (०६) मुलगा हा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येत असलेल्या … Read more

धनंजय मुंडे म्हणतात देव करतो ते भल्यासाठीच! एकच हास्यकल्लोळ!

dhananjay munde

बीड प्रतिनिधी | शेख अनवर जर स्व गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी आपल्याला आमदार केलं असतं तर आज संजय दौण्ड आमदार झाले नसते अस म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित लोकांना एक गोष्ट सांगितली अन व्यासपीठावर उपस्थित आ संजय दौण्ड यांनी पळतच मुंडे यांना मिठी मारली. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. परळी … Read more

जय महेश साखर कारखाना आहे की माणसे मारण्याचा? करोडो रुपये कारखान्यासाठी खर्च केले मग एखादा लाख रस्त्यासाठी कराना ओ!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखाना हायवे पासून पवारवाडी, टाकळी पर्यंत दलदलयुक्त रस्त्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. कारण कारखान्यापर्यंतचा रस्ता दलदलयुक्त झालेलाआहे. ऊस वाहन धारकास वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्या कारखान्यात जायला फक्त अर्धा तास लागतो. त्या कारखान्यात जायला सध्या दोन ते तीन तास लागत … Read more