प्रियांका अाणि निकचा लवकरच साखरपुडा!

thumbnail 1530017291764

बाॅलिवुडमधे सध्या प्रियांका चोप्रा आणि तिचा मित्र निक जाॅनस यांच्या अफेरची जोरदार चर्चा चालू आहे. मुळचा न्यु जर्सीचा असलेला निक सद्या प्रियांकासोबत भारत दौर्यावर आहे. दोघेही एकमेकांसोबतचे फोटोज सोशलमिडीयावर पोस्ट करत आहेत. प्रियांकाच्या घरच्यांना भेटण्याकरताच निक भारतात आला असून २१ जून ला निक प्रियांकाच्या आईला भेटला असल्याचे बोलले जात आहे. “आमच्यातील नाते अधिक घट्ट आहे” … Read more

काश्मिर मधे फक्त २७५ दहशतवादी?

thumbnail 1529834129587

बारामुल्ला : जम्मु आणि काश्मिर मधे राज्यपाल राजवट लागू झाल्यापासून भारतीय सेनेच्या दहशतवाद विरोधी कारवायांना चांगलाच वेग आला आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी एन.एस.जी. ब्लॅक कमांडोज देखील काश्मिरमधे तैनात करण्यात आले आहेत. जम्मु काश्मिरमधील वातावरणा बद्दल बोलताना लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी उत्तर काश्मिरमधे दक्षिण काश्मिरच्या तुलनेत शांतता असून उत्तरेत तुलनेने कमी दहशतवादी असल्याचा खुलासा … Read more

शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक अधिकारी निलंबित

thumbnail 1529828492361

बुलढाना : बँक अधिकार्याने पीक कर्जासाठी शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कदायक प्रकार मलकापूर तालुक्यातील दातार गावामधे घडला होता. पीक कर्जासाठी अर्ज करण्याकरता सेंट्रल बँक आॅफ इंडीयाच्या शाखेत आलेल्या शेतकर्याच्या पत्नीकडे बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे यांनी शरीरसुखाची मागणी केली होती. या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरांतून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात होता. शेतकरी संघटनेने राजेश … Read more

दोन बेडकांचा जंगी विवाह, पाऊस पडावा यासाठी मध्यप्रदेशात अजब धार्मिक विधी

thumbnail 15298206318861

टीम HELLO महाराष्ट्र : दोन बेडकांचे धुमधदाक्यात लग्न लावण्याचा प्रकार मध्यप्रदेशातील छत्तरपूर गावात घडला आहे. पाऊस पडावा यासाठी दोन बेडकांचा विवाह सोहळा आयोजीत करण्यात अाला होता. बेडकांचा विवाहसोहळा हा धार्मिकविधीचा भाग असून असे केल्याने वर्षा देवता प्रसन्न होते व पाऊस पडतो अशी मध्य प्रदेशातील लोकांची श्रद्धा असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशच्या मंत्री ललिता … Read more

शेतकरी भगिनीकडे शरीरसुखाची मागणी करणारा तो अधिकारी असंवेदनशील आणि शेतकरीद्वेश्या सरकारचा प्रतिनिधी – जयंत पाटील

thumbnail 1529771289522

मुंबई : कर्जमाफीचा अर्ज करण्यासाठी बँकेत आलेल्या शेतकर्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाना जिल्ह्यातील दातार गावात घडला आहे. पिडित शेतकरी कर्ज माफीसाठीचा अर्ज भरण्याकरता गावातील सेंट्रल बँक आॅफ इंडीयामधे गेला असता त्याने त्याची व त्याच्या पत्नीची वैयक्तिक माहिती अर्ज भरतेवेळी बँकेत जमा केली होती. बँकेच्या शाखाधिकार्याने त्या माहितीचा दुरउपयोग करत परस्पर शेतकर्याच्या … Read more

साहित्य अकादमी विजेत्या “फेसाटी” कादंबरीवरील पुस्तक परिक्षण

thumbnail 1529669296369

भारतीय सेनेत रुजू असलेले युवराज पाटील यांनी “फेसाटी” या साहित्य अकादमी विजेत्या कादंबरिवर लिहीलेले पुस्तक परिक्षण गोरेंच्या लेखणीचा वेध घेणारे आहे. थेट जम्मु-काश्मिर मधून युवराज यांनी फेसाटी कादंबरीवर परीक्षण लिहीले आहे. साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा यावर्षीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार लेखक नवनाथ गोरे यांच्या “फेसाटी” या आत्मकथनपर कादंबरीस जाहीर झाला आहे. धनगर समाजात जन्मलेल्या … Read more

रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

thumbnail 1529669191260

पुणे : साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जेष्ठ लेखक रत्नाकर मठकरी आणि सांगलीचे लेखक नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे. देशातील एकुण ૪२ साहित्यिकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी २१ तर बालसाहीत्य पुरस्कारासाठी २१ साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे. नवनाथ गोरे यांच्या “फेसाटी” या आत्मकथनपर कादंबरीस … Read more

प्रियांका चोप्राची “भारत” साठी १૪ कोटींची मागणी

thumbnail 1529663047712

हाॅलिवुड आणि परदेशी मालिकांमधे काम केल्यापासून प्रियांका चोप्राचे ग्लॅमर चांगलेच वाढले आहे. प्रियांकाच्या चाहत्यांमधे दिवसेदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून परदेशात वावरणार्या या अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा बाॅलिवुडमधे पदार्पन करण्याचा निर्णय घेतला अाहे. सलमान खानची मुख्य भुमिका असणार्या “भारत” या आगामी चित्रपटासाठी प्रियांकाला आॅफर आहे. सल्लुसोबत “भारत” मधे काम करण्यासाठी प्रियांका चोप्राने १૪ … Read more

“पक्ष वेगळे असले तरी पवारांबरोबरचा स्नेह चाळीस वर्षांचा” – वैंकय्या नायडू

thumbnail 1529661064274

बारामती : उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आज बारामती दौर्यावर आले आहेत. शरद पवारांच्या बारामतीमधे नायडू यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. “पक्ष वेगळे असले तरी पवारांबरोबरचा स्नेह चाळीस वर्षांचा आहे” असे वैकय्या नायडू यांनी बारामतीत बोलताना म्हटले आहे. ‘बारामतीचा विकास पाहण्याची माझीच ईच्छा होती’ असेही नायडू म्हणाले आहेत. आज सकाळी ९ वाजता नायडु यांचे बारामतीमधे आगमन … Read more