पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह; पुण्यातील घटनेनं खळबळ

water tanker death women body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह (Pune Water Tanker) आढळल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथे समोर येत आहे. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हा खून आहे कि आत्महत्या आहे … Read more

Vivo Y58 5G मोबाईल 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह लाँच

Vivo Y58 5G Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y58 5G असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. विवोने हा स्मार्टफोन 19,499 रुपये किमतीत बाजारात आणला असून फ्लिपकार्ट वरून तुम्ही तो खरेदी करू शकता. आज आपण … Read more

बबनदादा शिंदेविरुद्ध आमदारकीला कोण? हाताचा पंजा की तुतारी?

baban shinde madha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला जाळ अन् धूर संगटच निघलेल्या माढा लोकसभेचा निकाल लागला.. अकलूजच्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा भाजपसारख्या बड्या पक्षाला आणि त्यांच्या मतदारसंघातील आमदारांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या नादाला लागायचं नाय… भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींपासून फडणवीसांनी ताकद लावूनही सव्वा लाखांच्या लीडने अखेर मोहिते पाटलांनी विरोधकांना कानठाळ्या बसतील असा तुतारीचा … Read more

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांचा ‘हा’ मोहरा उतरणार?

baban gitte dhanajay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लांबलचक दाढी, पांढराशुभ्र सदरा, 400 गाड्यांचा ताफा आणि एखाद्या साउथच्या चित्रपटातील सुपरस्टारला लाजवेल अशी हालचाल… चार-पाच पिढ्यांपासून राजकारणात मुरलेल्या कुण्या अट्टल नेत्यांचं हे वर्णन नाहीये… तर हे वर्णन आहे साधासुधा कार्यकर्ता ते परळीच्या राजकारणातला हुकमी एक्का बनलेल्या शशिकांत पांडुरंग गित्ते उर्फ बबन गित्ते (Baban Gite) यांचं… बीडच्या लोकसभा निकालात पंकजा मुंडेंचा … Read more

Gold Price Today : सोने- चांदी महागलं!! आजचे भाव इथे चेक करा

Gold Price Today 20 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज २० जून २०२४ रोजी सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) वाढलेल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर 71900 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.53% म्हणजेच 381 रुपयांची वाढ झालेली आहे. तर दुसरीकडे एक किलो चांदीचा भाव सुद्धा 90385 रुपयांवर व्यवहार करत … Read more

विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा तोडगा काढलाय

Maha Vikas Aghadi 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीनं सगळे एक्झीट पोल फेल ठरवत दणक्यात विजय मिळवला… ४८ पैकी ३1 जागा जिंकत कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धवसेनेनं विरोधकांच्या तोंडाला पानं पुसली.. महायुतीचे नेते लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून अजून सावरलेलेन नसताना महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) विधानसभेच्या निवडणुकांची तयारी देखील सुरु केली आहे… लोकसभेला दाखवलेली ऐकी … Read more

बाबर आझमने मॅच फिक्सिंग केली; पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या सुमार कामगिरीने स्पर्धेबाहेर पडलेल्या पाकिस्तानच्या संघाला आधीच टीकाकारांना सामोरे जावं लागत आहे. त्यातच आता कर्णधार बाबर आझमवर (Babar Azam Match Fixing Allegation) मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार मुबशीर लुकमान यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. बाबर आझमने अमेरिका … Read more

प्रकाश आंबेडकरांच्या वंचितपुढे आमदारकीसाठी मोठं आव्हान उभं आहे

ambedkar vanchit

या चार चुका टाळल्या नाहीत. तर प्रकाश आंबेडकरांचं राजकारण संपलच म्हणून समजा… होय आम्ही काही हवेतल्या बाता मारत नाहीये तर काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय… लोकसभेला दारून पराभव झाल्यानंतर आता विधानसभेला वेळीच हालचाल केली नाही, तर वंचितचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं… आंबेडकरांचा एकूण राजकीय प्रवास, वंचितची मागील ती निवडणुकांतील कामगिरी आणि सर्वात महत्त्वाचा लोकसभेला झालेला परफॉर्मन्स … Read more

187 KM रेंजसह बाजारात आली नवी Electric Bike; कंपनी देतेय 40 हजारांचा डिस्काउंट

Oben Rorr electric bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाडयांची चांगलीच चलती असून पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी बघता जवळपास सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Oben Electric ने ओबेन रोर बाईक लाँच केली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर … Read more

विषारी दारूमुळे 32 लोकांचा मृत्यू; 60 हून अधिक जणांची प्रकृती गंभीर

Poisonous Liquor Tamil Nadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारूचा घोट चक्क जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना तामिळनाडू येथे घडली आहे. तामिळनाडू येथील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू (Poisonous Liquor) प्यायल्यानं 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 पेक्षा जास्त जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सदर लोकांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे, मात्र मृतांसाजी … Read more