KKR च्या विजयानंतर गौतम गंभीरची खास पोस्ट; चर्चाना उधाण

Gautam Gambhir KKR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायजर्स हैद्राबादचा दारुण पराभव करत ट्रॉफीवर आपलं नाव कोरल. कर्णधार श्रेयश अय्यरचे कल्पक नेतृत्व आणि मेंटॉर गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) मार्गदर्शन कोलकात्यासाठी महत्वाचे ठरले. या विजयानंतर मध्यरात्री गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक खास अशी पोस्ट शेअर केली ज्यामुळे चर्चाना उधाण … Read more

आता 1 मिनिटात मोबाईल चार्ज होणार, तर EV चार्जिंगसाठी लागणार फक्त 10 मिनिटे

Fast Mobile charge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल चार्जिंग आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्जिंगबाबत (Electric Vehicle Charging) नवीन अपडेट आली आहे. आता येत्या काही दिवसात १ मिनिटात मोबाईल चार्ज तर इलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्जिंग साठी फक्त १० मिनिटे लागतील. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल किंवा विश्वास बसणार नाही, मात्र भारतीय वंशाचे संशोधक अंकुर गुप्ता आणि त्यांच्या टीमने एक नवीन टेक्नॉलॉजी … Read more

KKR vs SRH Final : कोण होणार IPL चॅम्पियन? पीच रिपोर्ट, Playing XI कशी असेल?

KKR vs SRH Final

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद मध्ये आयपीएलचा अंतिम सामना (KKR vs SRH Final) रंगणार आहे. चेन्नई येथील एम चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएल फायनलचा थरार रंगणार असून क्रिकेटप्रेमी मोठ्या आतुरतेने या अंतिम सामन्याची वाट बघत आहेत. संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरु होणार असून क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा रंगतदार आणि रोमांचक सामन्याची … Read more

Railway Destination Alert : उठा उठा तुमचं स्टेशन आलं; रेल्वे स्वतःच प्रवाशांना देते अलर्ट, तुम्हाला माहितेय का ही सुविधा?

Railway Destination Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासाचे सर्वात उत्तम साधन मानलं जाते. रेल्वेचा प्रवास कमी पैशात होत असल्याने आणि देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरलं असल्याने लांबच्या प्रवासासाठी रेल्वे चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. तुम्हालाही रेल्वे प्रवास आवडत असेल. मात्र रेल्वे आपल्या प्रवाशांना देत असलेल्या सोयी सुविधेबद्दल सर्वानाच … Read more

भाजपातील दिग्गजांना पराभव पाहावा लागेल; निकाल काय सांगतोय?

bjp lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटलेल्या पक्षांसोबत महायुती करत त्याला मागून मनसेचं इंजिन जोडून स्वतःच्या पदरात 23 जागा पाडून घ्यायला भाजपाला यश आलं. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांसोबत नवीन चेहरेही मैदानात होते. दहा वर्षात सत्तेत असणारी भाजपची कारकीर्द महाराष्ट्राच्या पचनी पडली आहे का? याचा निकालच जनता 4 तारखेला देणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा शिंदे गट … Read more

2019 मध्ये राऊतांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले होते; भाजपचा पलटवार

raut bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले, गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी सामनातील रोखठोक सदरातून केल्यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) … Read more

Congress : एका खासदारावरून काँग्रेस यंदा इतक्या जागा मिळवतेय; अचूक स्पष्ट निकाल

congress 2024 lok sabha election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुतारी, मशाल किती जागा मिळणार? अजितदादांना आणि शिंदेंना फटका बसणार का? भाजपची दिल्लीत सत्ता येणार का? असा कन्टेन्टचा काथ्याकुट सर्वांचा करून झाला. पण यात एक गोष्ट आपल्या नजरेतून सुटली. ती म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसच्या किती जागा येणार? मुंबईत ठाकरेंचा, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा आणि संपूर्ण विदर्भ पट्टयात लोकसभेला कस लागला तो काँग्रेसचा. … Read more

KKR vs SRH Final : आजच्या सामन्यात पाऊस पडला तर कोणत्या संघाला विजयी घोषित करणार??

KKR vs SRH Final

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद मध्ये आयपीएलचा अंतिम सामना (KKR vs SRH Final) रंगणार आहे. चेन्नई येथील एम चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला असून देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य या मॅचकडे आहे. चेन्नईतील एकूण वातावरण पाहता अंतिम सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. त्यामुळे जर आजच्या फायनलमध्ये पाऊस पडला तर? … Read more

गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांची रसद; नव्या दाव्याने खळबळ

fadnavis gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर मतदार पार पडलं आहे. आता ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे जनतेचं लक्ष्य आहे. त्याच दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून एक मोठा दावा केला आहे. नागपुरात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न … Read more

गुगल मॅपने चालकाला फसवलं अन कार थेट नदीत कोसळली, 4 जण बुडाले

google map car drown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून आपण अनोळखी ठिकाणी सुद्धा आरामात आणि कोणत्याही त्रासाशिवाय पोचतो. गुगल मॅपचा वापर शहर, गाव आणि महानगरात रस्ते शोधण्यासाठी अत्यंत सामान्य झाला आहे. गुगल मॅप जसा आपल्याला रस्ता दाखवते तस तस आपण पुढे पुढे जात असतो. मात्र आता याच गुगल मॅपच्या चुकीमुळे एका पट्ट्याची कार थेट नदीत … Read more