पुण्याहून सुटणाऱ्या ‘या’ 2 ट्रेन दरम्यान “अँटी-क्रॅश बॅरियर्स” बसवण्याचा निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे ते मुंबई दरम्यान रेल्वेचा महत्वाचा मार्ग आहे तसेच पुणे ते दौंड देखील अधिक ट्रॅफिक असलेला रेल्वेमार्ग असल्यामुळे या मार्गावर रेल्वेची ट्रॅफिक नियंत्रित करून रेलगाड्यांची गती वाढवणे गरजेचे आहे व गती वाढवताना निर्माण होणाऱ्या अपघाताच्या शक्यता कमी करणे महत्वाचे बनते. त्याच करणाने मध्य रेल्वे विभागाने पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौड दरम्यान ” अँटी-क्रॅश बॅरियर्स ” बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अँटी-क्रॅश बॅरियर्स … Read more