अजितदादांना अडकविण्यासाठी शरद पवारांचा डाव; मराठा आंदोलनावरून देशमुखांचा मोठा दावा

ajit pawar sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला असून जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर संपूर्ण राज्यात वातावरण चिघळलं आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकेमेकांवर टीका करत असताना भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी वेगळीच शंका निर्माण केली आहे. मराठा समाजाला घेऊन अजित पवार (Ajit Pawar)  यांना अडचणीत अडकवून पुन्हा … Read more

दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती 65000 पार जाणार? काय असू शकतात दरवाढीची कारणे?

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सणवार म्हंटल की दागिन्यांची आरास घातली जाते. त्यासाठी सोने चांदीच्या दरात कपात व वाढ केली जाते.  सोने हा असाच एक गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. ज्याला विना टेंशन गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवायचा असतो तो हमखास सोने खरेदी करून गुंतवणूक करत असतो. आताही सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. याचे कारण … Read more

INDIA की NDA? ‘एक देश एक निवडणुकीचा’ फायदा कोणाला होणार?

INDIA vs NDA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राजकारणात आपली पोळी भाजून घेण्यासाठी विविध कल्पना आखल्या जातात. त्यातीलच एक कल्पना जी सध्या प्रचंड जोर धरतीये, ती म्हणजे ‘एक देश एक निवडणूक’. या संकल्पनेचा फायदा कोणत्या पक्षाला होऊ शकतो. भाजपच्या NDA ला याचा जास्त फायदा होईल कि विरोधकांच्या INDIA आघाडीला होईल असा प्रश्न निर्माण झालाय हे जाणून घेण्यासाठी ऑडियन्स पोल … Read more

IRCTC Tour Packages : स्वस्तात करा थायलंडची सफर; IRCTC ने आणलं खास टूर पॅकेज

IRCTC Tour Packages

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मित्रानो, तुम्हाला जर कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असेल तर चिंता करू नका. नेहमीप्रमाणे इंडियन रेलवे कैटरिंग एंड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC Tour Packages) तुमच्यासाठी आकर्षक असं टूर पॅकेज घेऊन आलं आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्ही विमानाने थायलंडचा प्रवास करू शकता. तसेच या प्रवासादरम्यान, तुमच्या खाण्या- पिण्याचा खर्च स्वतः IRCTC करणार आहे. … Read more

Pune Accident : टेम्पो- कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 3 जण ठार

Pune Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात एक भीषण अपघात (Pune Accident) घडल्याची घटना समोर येत आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे मधील तोडकवस्ती येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात (Car Tempo Accident) झाला. या अपघातात ३ जण जागीच जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल … Read more