Satara News : दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीत जनरेटरच्या पेट्रोल पाईपचा स्फोट, 8 जण गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दुर्गादेवीच्या मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पाईपचा भीषण स्फोट झाल्याची घटना महाबळेश्वर येथे मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत आठ मुले आणि मुली भाजून गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वरातील दुर्गा उत्सव समिती … Read more

Satara News : सप्टेंबरमध्ये कंत्राटी भरती GR काढताना गुंगीत होता का?; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात १४ जानेवारी २०११ मध्येही कंत्राची भरतीचा जीआर काढल्याचे फडणवीस यांनी म्हंटले होते. त्यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले असून फडणवीस आम्हाला ज्या जीआरबाबत विचारत आहेत. या अगोदर त्यांनी उत्तर द्यावे कि सप्टेंबरला जो कंत्राटी … Read more

Satara News : पोलिसांच्या गाडीने 2 जणांना उडवले; अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील कराड – ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघाताची घटना घडली. कराड-ढेबेवाडी मार्गावर कुसूर, ता. कराड गावच्या हद्दीत ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या भरधाव गाडीने रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या चौघा तरुणांना उडवले. त्यातील 1 जागीच ठार, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. अन्य दोघे जण या अपघातातून बालबाल … Read more

Satara News : मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्ह्यात धडाडली जरांगे-पाटलांची तोफ; म्हणाले; ‘आता सुट्टी नाय, छाताडावर बसून…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी सरकारने 30 दिवसांचा वेळ मागितला. पण, आपण 40 दिवस दिले. सरकारने वेळ मागून घेतल्याने ते कोंडीत आहेत तर आपली कसोटी सुरू आहे. आता मराठा समाज आरक्षणाचे हे पहिले आणि शेवटचे आंदोलन आहे. “आता सरकारला सुट्टी नाय, मराठा समाज सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणारच,” असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री … Read more

Satara News : गुपचुप केली लाखांच्या गांजाची लागवड, अखेर पोलिसांनी टाकली धाड! गांजासह एकास घेतले ताब्यात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बक्कळ पैसा मिळावा म्हणून त्यानं गुपचूप शेतात केली गांजाची लागवड. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाड टाकत तब्बल दीड लाख रुपयांचा झाडासह मुद्देमाल जप्त केला. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे अंमली पदार्थ विरोधी पथक व पोलिसांनी संयुक्त रीतीने काल शुक्रवारी ही कारवाई केली. या कारवाईत झाडासहीत 11.870 कि. ग्रॅ. वजनाचा 1 लाख … Read more

Satara News : सातार्‍यात खा. उदयनराजेंनी केलं दीड कोटींच्या रेड्यासोबत फोटोसेशन तर कुठं गरबा दांडियात गाण्यावर धरला ठेका…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध असणारे सातारचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचे दोन व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल होत आहेत. सातार्‍यातील जिल्हा परिषद मैदानावर छत्रपती कृषी, औद्योगिक प्रदर्शनामध्ये विलास गणपती नाईक यांचा दड कोटी रूपये किंमतीचा गजेंद्र रेडा प्रदर्शनात आकर्षण ठरलाय. दररोज 15 लिटर दूध, ४ किलो पेंड, ३ किलो गव्हाचा … Read more

ट्रिपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी अन् दारूची दुकाने वाढत आहेत; खा. सुप्रिया सुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने असताना ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत असल्याची घणाघाती टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सातार्‍यात केली आहे. उत्पादन शुल्क मंत्र्यांनी हे प्रकार आवरावेत, असा टोलाही त्यांनी शंभूराज देसाईंना लगावला. आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे सातारा दौर्‍यावर होत्या. यावेळी माध्यमांशी … Read more

Satara News : जपानी भाषा बोलणाऱ्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ‘या’ जिल्हा परिषद शाळेचे उपमुख्यमंत्री फडणविसांकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या मराठी शाळेतील मुलांना जे जमतं ते कुणालाच नाही, याचा प्रत्यय अनेक गोष्टीतून येतो. इंग्लिश मिडीयम शाळेतील मुलांच्याही पुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलं हे चक्क जपानी भाषा बोलत आहेत. सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात असून या शाळेच्या डिजिटल शिक्षणाच्या उपक्रमाचे खुद्द उपमुख्यमंत्री … Read more

Satara News : बाप लेकानं काढला मावस भावाचा काटा; अवघ्या 3 तासात पोलिसांनी घटनेचा छडा लावत केली अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| फलटण तालुक्यातील मलवडी येथे गुरुवारी सकाळी एका तरुणाची खुनाची घटना समोर आल्यानंतर मलवडीसह परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहिती व पुराव्यांच्या आधारे या खूनप्रकरणी खून झालेल्या युवकाचा मावसभाऊ असलेल्या पोपट खाशाबा मदने याला अटक केली आहे. खुनाची घटना घडल्यानंतर अवघ्या तीन तासात खुनाचा … Read more

Satara News : कराड बाजार समितीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उच्च न्यायालयाच्या संरक्षक भितींबाबतच्या आदेशाला दिली स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड बाजार समितीची 1986 साली बांधलेली संरक्षण भिंत पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. स्थगिती आदेशाची माहिती मिळताच कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संचालक व व्यापाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तसेच कर्मचारी, व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार बाजार समितीची संरक्षक … Read more