पुण्यात बापट विरुद्ध पुणेकर असा रंगणार सामना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या अर्जाची तारीख जवळ आली तरीही पुण्यात काँग्रेसकडून कोणताही उमेद्वार घोषित केलेला नाही. पुण्याच्या मतदारसंघात उमेद्वारी कोणाला मिळेल याची उत्सुकता गेले अनेक दिवस होती. काही दिवसांपासून प्रवीण गायकवाड हे दिल्ली दरबारी होते. पुण्यातून निवडणूक लढविन्यास इच्छुक असलेले गायकवाड हे रिकाम्या हाताने परतावे लागले.

प्रवीण गायकवाड अरविंद शिंदे यांच्यानंतर आता सुरेखा पुणेकर यांचं तिकीट जवळ जवळ फिक्स समजलं जातंय. अनेकांनी दिल्लीचे उंबरठे झिजवले तरीही त्यांच्या हाती काही लागले नाही. २५ ,३० वर्षे मी सामाजिक कार्यात सहभागी आहे आणि मला का डावललं. असा प्रश्न उपस्थित करत खंत व्यक्त केली.
त्यांनतर त्यांनी पुण्यात येऊन खंत देखील व्यक्त केली.

सुरेखा पुणेकर या कलावंत आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन कोणाची भेट घेतली हे अद्याप समोर आलं नाही. त्यांना उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर पुण्याची ही लढत रंगतदार होणार यात शँका नाही.
पुण्यात भाजप कडून गिरीश बापट यांनी उमेदवारी दिली आहे. यापूर्वी माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा होती.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..

अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर

नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”

राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट

मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर

Leave a Comment