हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूच्या रूग्णांवर उपचार करणे आता डॉक्टरांसाठी जीवघेणे बनले आहे, कारण आजकाल असे बरेच डॉक्टर आहेत जे उपचारादरम्यान त्यांना स्वतःला या व्हायरसची लागण झाली आहे, म्हणून आता डॉक्टर नाही तर रोबोट घेणार आहे जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमधील रूग्णांची काळजी. नुकताच एक प्रयोग घेण्यास यश आले आहे.
रुग्णालय प्रशासनाने सवाई मानसिंग रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डसाठी रोबोट मागवला आहे.जो कोरोना विषाणूमुळे ग्रस्त रूग्णांना औषधे आणि जेवण त्यांच्या बेडवर पोहोचविण्याचे काम करणार आहे.
कोरोना विषाणू-संक्रमित रूग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे, जेणेकरून इतर कोणीही त्यांच्या संपर्कात येऊ नये, कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होतो सध्या रुग्णालयात या रोबोटवर डेमोस्ट्रेशन सुरू आहे आणि आतापर्यंत हा प्रयोग यशस्वी झाला आहे. हाय हॉस्पिटल प्रशासनाने या सारखे आणखी दोन रोबोट आणण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन