‘त्यांनी 1 मारला, आपण 5 मारले आणि अजूनही..’; ‘या’ भाजप नेत्याचे खळबळजनक विधान

mla gyandev ahuja

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील भाजप नेते ज्ञानदेव आहुजा (mla gyandev ahuja) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते (mla gyandev ahuja) ‘आम्ही तर यांच्या पाच लोकांना मारलं आहे, पण पहिल्यांदाच या लोकांनी आमच्या एका व्यक्तीची हत्या केली आहे’ असे म्हणताना … Read more

संतापजनक ! दुसऱ्या तरुणाकडून लिफ्ट घेतली म्हणून पत्नीला झाडाला बांधून मारहाण

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानातील बासवाडा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपी नराधम पतीने आपल्या पत्नीला झाडाला बांधून जबर मारहाण (severely beaten wife) केली आहे. इतकी क्रूर शिक्षा करण्याचे कारण ऐकून तुम्हालासुद्धा धक्का बसेल. यामध्ये पीडित महिलेने (severely beaten wife) एका पुरुष मित्राकडून लिफ्ट … Read more

प्रिन्सिपल नवऱ्याला पत्नीकडून बेदम मारहाण, CCTV फुटेज आले समोर

wife beating husband

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडी तालुक्यात हिंसाचाराचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये सरकारी शाळेत मुख्याध्यापक असलेले अजित सिंह यादव यांनी आपली बायको सुमनविरोधात आपला छळ करत असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपली बायको आपल्याला तवा, काठी, बॅट किंवा हातात जी काही वस्तू मिळेल त्याने बेदम मारहाण (wife beating husband) … Read more

एकतर्फी प्रेमातून वेड्या झालेल्या तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

जयपूर : वृत्तसंस्था – अजमेरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये घराच्या शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत असलेल्या एकतर्फी प्रेमातुन आरोपी तरुणाने धक्कादायक पाऊल उचलत या महिलेच्या मुलाचे बोट दाताने तोडून वेगळं केलं. या आरोपी तरुण शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत पळून जाऊन संबंध ठेवू इच्छित होता. घटनेच्या दिवशी या आरोपी तरुणाचे व या महिलेचे भांडण झाले. यानंतर या … Read more

धक्कादायक ! बाईक अपघातात बालमित्रांचा दुर्दैवी अंत

Jaipur crime

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानातील जयपूरमधील अजमेर रोडवर झालेल्या अपघातात भरधाव वाहनाने धडक दिल्याने दोघा दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेले तरुण हे एकमेकांचे लहानपानापासूनचे मित्र होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी अपघातानंतर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन्ही तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कोणालाही वाचवता आले नाही. यानंतर या दोघां … Read more

बाबा माझा चेहरा शेवटचा बघून घ्या असे म्हणत मॉडेलचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचला, मात्र…

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जोधपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बहुमजली हॉटेलच्या इमारतीतून तरुणीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव गुनगुन उपाध्याय असे आहे. गुनगुन उपाध्याय हि एक मॉडेल आहे. गुनगुनने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुनगुनने आत्महत्या करण्याअगोदर फक्त माझा चेहरा … Read more

विवाहितेने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, ‘अशा’ प्रकारे झाला खुलासा

love murder

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपला पती हा आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या रागातून महिलेने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यासाठी तिने आपल्या प्रियकराची मदत घेतली. पतीचा खून केल्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला … Read more

दिल्ली आणि जयपूर दरम्यान बांधला जाणार देशातील पहिला इलेक्ट्रिक हायवे, त्यात काय खास असेल ते जाणून घ्या

nitin gadkari

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की,”भारताचा पहिला इलेक्ट्रिक हायवे लवकरच दिल्ली आणि जयपूर दरम्यान बांधला जाण्याची शक्यता आहे.” गडकरी म्हणाले की,”त्यांचे मंत्रालय दोन शहरांमधील महामार्ग बांधण्यासाठी एका परदेशी कंपनीशी आधीच चर्चा करत आहे. दिल्ली-जयपूर स्ट्रेच व्यतिरिक्त, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर इलेक्ट्रिक हायवे स्ट्रेचसाठी स्वीडिश फर्मशी चर्चा सुरू … Read more

धक्कादायक ! जिच्यावर जीवापाड प्रेम केले तिचीच केली निर्घृणपणे हत्या

Murder

जयपूर : वृत्तसंस्था – प्रियकरानं 5 वर्षे जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचीच निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं प्रेयसीला लॉजवर बोलवून तिच्यावर चाकूनं दहा वेळा वार करून तिची हत्या केली. महत्वाचे म्हणजे यानंतर आरोपीनं स्वत: देखील रेल्वेसमोर उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. हि घटना राजस्थानातील जोधपूर या … Read more

मृत्यूपूर्वीची सेल्फी ठरली अखेरची ! 8 महिन्यांच्या बाळासमोर विवाहितेची आत्महत्या

Sucide

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आदल्या दिवशी पती आणि बाळासोबत सेल्फी घेऊन दुसऱ्या दिवशी विवाहितेनं आत्महत्या केली आहे. पती कामानिमित्त बाहेर असताना आपल्या 8 महिन्यांच्या बाळासमोर विवाहितेनं आत्महत्या केली. पतीच्या आवडीच्या साडीची किनार कापून तिने त्याच्या सहाय्य्यने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजस्थानमधील माधवगंजमध्ये राहणाऱ्या सत्येंद्र कुशवाह … Read more