मृत्यूपूर्वीची सेल्फी ठरली अखेरची ! 8 महिन्यांच्या बाळासमोर विवाहितेची आत्महत्या

Sucide

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आदल्या दिवशी पती आणि बाळासोबत सेल्फी घेऊन दुसऱ्या दिवशी विवाहितेनं आत्महत्या केली आहे. पती कामानिमित्त बाहेर असताना आपल्या 8 महिन्यांच्या बाळासमोर विवाहितेनं आत्महत्या केली. पतीच्या आवडीच्या साडीची किनार कापून तिने त्याच्या सहाय्य्यने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजस्थानमधील माधवगंजमध्ये राहणाऱ्या सत्येंद्र कुशवाह … Read more

महिलेने पुजाऱ्याला दिला चपलेचा प्रसाद; व्हिडिओ व्हायरल झाल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

Crime

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमधील एका मंदिरातील पुजाऱ्याला महिलेने चप्पलेने मारहाण केली आहे. यानंतर या महिलेने या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पुजाऱ्याने विष पिऊन आत्महत्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हि घटना राजस्थानच्या अलवारमधील कटीघाटी या ठिकाणची आहे. या घटनेनंतर पीडित पुजारी पंडित प्रकाश यांचा मुलगा योगेशने पोलीस ठाण्यात तक्रार … Read more

महिला आमदाराची दादागिरी! भाच्याची बाईक अडवल्याने पोलिसाच्या कानशिलात लगावली अन्…

Mla

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये एका महिला आमदाराची दादागिरी पाहायला मिळाली. या महिला आमदारावर हेड कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कॉन्स्टेबलने आमदाराच्या भाच्याची गाडी थांबवून त्याला दंड ठोठावला होता. यामुळे संतप्त झालेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलला कानशिलात लगावली. या प्रकरणी पोलिसांनी महिला आमदारावर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड … Read more

धक्कादायक ! मध्यरात्री मैत्रिणीला हायवेवर सोडून गेला मित्र; नराधमांनी केला गँगरेप

Rape

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. अशामध्ये जयपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हि घटना घडली आहे. रविवारी रात्री कारमधील दोन बदमाशांनी हॉटेलमधून पार्टी करून परत येणाऱ्या 22 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. तिला बळजबरीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांनी पीडित मुलीला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर पीडितेने … Read more

हावरटपणा चांगलाच नडला ! नोकरी गेली, प्रॉपर्टी गेली आणि बायकोसुद्धा पळून गेली

Dowery

जयपूर : वृत्तसंस्था – लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशीच नवऱ्याला चांगलेच गिफ्ट भेटले आहे. या दिवशी बायको ब्यूटी पार्लरला जाण्यासाठी घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. यानंतर नवऱ्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर आपली बायको फरार झाल्याची त्याला कल्पना आली. यानंतर तो लगेच बायकोच्या माहेरी आग्रा येथे गेला. पण तिच्या … Read more

भारताच्या ‘या’ क्रिकेटरचे कोरोनामुळे निधन

Bat Ball

जयपूर : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्येच आता क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव याचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विवेक यादव याचे वयाच्या ३६व्या वर्षी निधन झाले आहे. … Read more

IOCL ने लाँच केले देशातील पहिले 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल, त्याची किंमत आणि खासियत काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । प्रीमियम पेट्रोलच्या जगात भारताने आज एका नव्या उंचीला स्पर्श केला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (Indian Oil Corporation) ने वर्ल्ड क्लास प्रीमियम पेट्रोल (World Class premium petrol) लॉन्च केले आहे. या प्रीमियम पेट्रोलला XP100 (100 Octane) पेट्रोल असे म्हणतात. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र … Read more

आता शेअर बाजारातही होणार Paytm चे वर्चस्व! सर्वांसाठी सुरु केली स्टॉक ब्रोकिंग सर्व्हिस, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम (One97 Communications) ची वेल्थ मॅनेजमेंट कंपनी पेटीएम मनीने देशातील प्रत्येकासाठी स्टॉक ब्रोकिंग एक्सेस उघडला आहे. या आर्थिक वर्षात 10 लाखाहून अधिक नवीन गुंतवणूकदारांची भर घालण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. शेअर बाजारात वाढणारी लोकांची आवड पाहून त्यांची सिस्टम सुकर केली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. यासह डिलिव्हरी ऑर्डरवर कंपनी झिरो ब्रोकरेज आणि इंट्राडेसाठी … Read more

पॅरिसची ’15 मिनिटांचे शहर’ ही संकल्पना काय आहे? भारतीय शहरे देखील सामील होतील? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ मुळे जेव्हा जगभरात अ​र्थव्यवस्थेला धक्का बसला होता तेव्हा यावर मात करण्यासाठी काय केले पाहिजे असा विचार केला जात होता. अमेरिका आणि युरोप मधील बरीच मोठी शहरे ’15 मिनिटांचे शहर’ या संकल्पनेस या दिशेने एक आशेचा किरण मानतात. एकीकडे, अमेरिकेच्या मोठ्या शहरांनी या संकल्पनेबद्दल बरीच चर्चा केली, तर दुसरीकडे पॅरिसने … Read more

मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतले हे 4 मोठे निर्णय, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट आणि सीसीईएच्या बैठकीत चार प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, वीज क्षेत्र, विमानतळ आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने उसाची एफआरपी दर क्विंटल दहा रुपये केली आहे. या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाने राष्ट्रीय भरती एजन्सीची घोषणा केली आहे. या … Read more