नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कोपरखैरणे परिसरामध्ये चार मजली इमारत कोसळल्याची (building collapsed) दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये (building collapsed) एकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची (building collapsed) माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकानी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली आहे. या दुर्घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पापणी लवायच्या आत 4 मजली इमारत झाली जमीनदोस्त pic.twitter.com/ESD1jN7H00
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 2, 2022
कोपरखैरणे येथील बोनकोडे गावातील शिवाजीनगर परिसरात असलेली साई प्रसाद ही 4 मजली इमारत कोसळली (building collapsed) आहे. या दुर्घटनेत (building collapsed) एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकाला वाचवण्यात यश आले आहे. सदर इमारत धोकादायक होती. मात्र तरीही या इमारतीत अनेक कुटुंब राहत होते.
या दुर्घटनेची (building collapsed) माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कोपरखैरणे, बेलापूर आणि इतर ठिकाणचे दाखल होऊन बचावकार्य सुरु करण्यात आले.अजूनही हे बचावकार्य सुरु आहे. या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भीषण दुर्घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती