हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या साथीचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारताच्या सर्वोच्च क्रिकेट नेत्यांशी चर्चा करतील.
सर्व क्रीडा कार्यक्रम सध्या बंद आहेत आणि सामान्य जीवन केव्हा होईल हे स्पष्ट नाही. बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीगलाही १५ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.यासंदर्भात विचारले असता गांगुली यांनी पीटीआयला सांगितले की, “हो मी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सन्माननीय पंतप्रधानांबरोबर चर्चेत सामील होणार आहे पण त्यात काय चर्चा होईल हे मी सांगू शकत नाही.” “
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि कोहली व्यतिरिक्त इतरही काही प्रमुख क्रीडा प्रमुखदेखील या व्हिडिओ कॉलचा भाग असतील. या साथीने आजपर्यंत भारतात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात मृतांची संख्या ५०,०० ओलांडली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध
निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून
भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता